ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
फलटण शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून, भर वस्तीत स्वामी विवेकानंदनगर भागात गायीच्या वासरावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे. ...
आतापर्यंत आपण माणसाचे अपहरण झाल्याचे ऐकून आहोत पण चक्क एका रॉटविलर कुत्र्याचे अपहरण झाले होते. त्याला शोधण्यासाठी मालकाने चक्क वर्तमानपत्रात जाहीरात देऊन बक्षीसही जाहीर केले होते. ...
श्वान चावल्यानंतर रेबिजची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचिवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अॅन्टीरेबिज लसीचा तुटवडा पडला आहे. सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्ये गेल्या २० दिवसांपासून ही लस नाही. परिणामी, गर ...
पिसाळलेल्या कुत्र्याने घेतलेल्या चाव्यात २ वर्षांचा कुणाल निकम हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून, तो मृत्यूशी झुंज देत आहे. ...
शहरी भागासह ग्रामीण भागातही मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे. या श्वानांमळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या पार्श्वभूमिवर कुत्र्यांची वाढती संख्या मर्यादित ठेवण्यासाठी आणि ‘मनुष्य-श्वान’ संघर्ष टाळण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर देखरेख समिती गठि ...
नागपूर शहरात एक लाख बेवारस कुत्रे आहेत. परंतु महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कुत्र्यांवरील नसबंदी प्रस्तावांच्या गठ्ठ्यात अडकली आहे. ...