ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पुणे अाणि पिंपरी-चिंचवडमध्ये कुत्र्यांची दहशत वाढत असून गेल्या दाेन महिन्यात पुण्यात दाेन हजारांहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समाेर अाले अाहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत अाहे. ...
अतिशय प्रामाणिक, पे्रमळ, सुंदर आणि हुशार असलेल्या श्वान मार्शल याचे गतवर्षी निधन झाले. त्याची उणीव भरून काढण्यासाठी तेवढाच तोडीस तोड ‘चॅम्प’ हा श्वान बीड जिल्हा पोलीस दलात गुरूवारी दाखल झाला आहे. ...
परिसरात गेल्या काही महिन्यापासून कुत्र्यांना ‘खरुज’ या रोगाची लागण झालेली आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या जीवावर उठलेल्या या रोगाची बाधा नागरिकांनाही होत असून खाज सुटलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ग्रामीण रुग्णालयात या रुग्णांची मोठी संख्या वाढली असल ...
दररोज दोन वेळच्या एकूण १६० पोळ्या, चार लिटर दूध आणि एक मोठे पाकीट पेडिग्री रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घालणे हा उपक्रम, नव्हे.. हे तिचे व्रत गेल्या २० वर्षांपासूनच असेच सुरू असते. ...
मोताळा : येथील ग्रामीण रुग्णालयामागील परिसरात रविवारी दुपारी पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन चिमुकले जखमी झाले. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. ...