जगप्रसिद्ध अशा कळंगुट किनारी भागात येणा-या पर्यटकांना भटक्या कुत्र्यांपासून होणारा उपद्रव दूर करण्यासाठी व त्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी ६ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची योजना कळंगुट पंचायतीच्यावतीने हाती घेण्यात येणार आहे. ...
मुंबई अमली पदार्थविरोधी (एएनसी) पथकात ‘शायना’ नावाची नवीन डॉग दाखल झाली असून अमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी ती काम करणार आहे. लॅब्राडोर या कुत्रांच्या जातीची ‘शायना’ 14 महिन्यांची आहे. राजस्थानच्या डेरा अल्वर येथे अमली पदार्थ शोधण्याचे सहा ...
राहाता तालुक्यातील आडगाव शिवारात सोमवारी जवळपास ४० श्वान मृतावस्थेत आढळले. तीन ठिकाणी दहा ते बारा अशा संख्येत हे मृत श्वान होते. त्यामुळे या परिसरात एक खळबळ उडाली आहे. ...
अलगम्मा राहत असलेली मेट्रो सोसायटी ही मेट्रो मॉलच्या नजीक आहे. अलगम्मा या सोसायटी परिसरातील रस्त्यावर मॉर्निग वॉक करीत होत्या. आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास भटक्या कु्त्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. चार पाच कुत्रे त्यांच्या दिशेने धावऊन आले. ...