बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या चर्चेत आहे. कालचं सिद्धार्थने आपला ३४वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाची झक्कास पार्टीही रंगली. या पार्टीची नशा उतरली नाही की, ‘बर्थ डे बॉय’ सिद्धार्थचा एक फनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ...
मंगळवारी वाळूज महानगरातील तिघांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला असून, कुत्र्याच्या दहशतीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात गत पंधरा दिवसांत ६६ नागरिकांचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या नागरिक ...
शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. दोन महिन्यांपूर्वी बारूदगरनाला येथे ९ वर्षीय मुलगा कुत्रा चावल्याने मरण पावला होता. या घटनेनंतर शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पॅटर्नची प ...
कुत्र्याला दगड मारला म्हणून कुत्र्याच्या मालकाने गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या वेलकम परिसरातील जनता कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ...
गोरेवाडी शास्त्रीनगर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने तीन लहान मुलांवर हल्ला करून चावा घेत गंभीर जखमी केले. यामुळे परिसरात व विशेषत: लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मनपा प्रशासनाने पिसाळलेल्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसराती ...