१३० किलोमीटरची ही दौड होती. शनिवारी सायंकाळी ते सांगलीत दाखल झाले, मात्र त्यांच्यासोबत आलेल्या एका श्वानाने दौडीत सहभागी तरुणांसह लोकांचेही लक्ष वेधले.शहिदांप्रती आदरभाव व्यक्त करण्याच्या या उद्देशाला श्वानाने साथ दिली. संपूर्ण मार्गावर या श्वानाचा द ...