आठ वर्षांपूर्वी ६ महिन्यांचा असताना रॉकी बीड पोलीस दलात दाखल झाला. नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर त्याने अनेक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मदत केली. रॉकीने २०१६ मध्ये कर्नाटकच्या म्हैसूरमधील स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. ...
एकलहरे : सामनगाव शिवारात मोकाट श्वानांची संख्या वाढल्याने नागरिकात व विशेषत: महिला आणि लहान बालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे श्वान रात्रंदिवस पिकांमध्ये झुंडीने भटकत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कोबी, फ्लॉवर, टमाटे, भेंडी या भाजीपाल्याच ...
रस्त्यावरून चालणाऱ्या महिला व लहान मुलांना सैरावैरा पळून आपला जीव वाचवावा लागत आहे. याबाबत पालिका प्रशासनाला अनेकदा तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच या सर्व प्रकाराबद्दल लोकप्रतिनिधीनासुद्धा माहिती असताना त्यांच्याकडूनसुद्धा दुर्लक्ष क ...
दररोज सकाळी वस्त्यांमध्ये कुत्र्यांच्या ‘शी’वरून लोकांची तोंडातोंडी अनुभवायला मिळत आहे. कुत्रे हे भांडणाचे कारण ठरत असून, त्यांना आवरण्यासाठी लोकांनी काही कल्पक युक्त्याही केल्या आहेत. मात्र कुत्र्यांचा त्रास काही कमी होताना दिसत नाही. सध्याच्या वाता ...