लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा, मराठी बातम्या

Dog, Latest Marathi News

कुत्र्याने चित्त्याला दिली अशी टफ फाईट की Viral Video पाहुन अंगावर काटा उभा राहिल - Marathi News | dog fight with cheetah video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कुत्र्याने चित्त्याला दिली अशी टफ फाईट की Viral Video पाहुन अंगावर काटा उभा राहिल

सोशल मीडियावर एक अतिशय आश्चर्यकारक व्हिडिओ (Viral Video of Dog) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एका कुत्र्याने असं काही करून दाखवलं, जे पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल. ...

छातीकडे पाहून पाळीव कुत्रा 'तिला' सतत काहीतरी सुचवत होता; कारण समजताच सरकली पायाखालची जमीन - Marathi News | Woman says her hero pet dog 'saved her life' after detecting her breast cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छातीकडे पाहून पाळीव कुत्रा 'तिला' सतत काहीतरी सुचवत होता; अचानक समोर आलं धक्कादायक कारण

Dog 'saved her life' after detecting her breast cancer : सुरुवातीला मी फारसा विचार केला नाही पण नंतर गाठ मोठी झाल्यानंतर मला डॉक्टरकडे जावं लागलं. ...

धक्कादायक! नवजात बालकाचा मृतदेह तोंडात घेऊन भटकत होता कुत्रा, पाहून लोकांना बसला धक्का - Marathi News | Shocking! The dog was wandering around with the body of a newborn baby in its mouth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! नवजात बालकाचा मृतदेह तोंडात घेऊन भटकत होता कुत्रा, पाहून लोकांना बसला धक्का

Street dog romaing with deadbody of newborn baby : घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. मृतदेह कुत्र्याने चावल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा मृतदेह मुलाचा आहे की मुलीचा हे कळणे कठीण झाले आहे. ...

श्वानाला जीवे मारल्याप्रकरणी गुन्हा, प्राणीमित्राने घेतली पोलीस ठाण्यात धाव - Marathi News | In the case of killing a dog, animal lover ran to the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्वानाला जीवे मारल्याप्रकरणी गुन्हा, प्राणीमित्राने घेतली पोलीस ठाण्यात धाव

Crime News : पोलिसांनी हरित देवनानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहेत. ...

'तू कुत्र्यांना खाऊ घालते, ती आमच्या घरासमोर येऊन घाण करतात' दोन कुटुंबात हाणामारी - Marathi News | You feed the dogs they come in front of our house and make it dirty Two families fight in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तू कुत्र्यांना खाऊ घालते, ती आमच्या घरासमोर येऊन घाण करतात' दोन कुटुंबात हाणामारी

पुण्यातील चंदननगर पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील ७ जणांवर गुन्हा दाखल ...

या फोटोत कुत्रा की मांजर? ९९ टक्के लोक देतात चुकीचं उत्तर, शोधायचं असेल तर हा Video पाहा - Marathi News | dog or cat who is in the picture to find out see full viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या फोटोत कुत्रा की मांजर? ९९ टक्के लोक देतात चुकीचं उत्तर, शोधायचं असेल तर हा Video पाहा

अनेकदा असे फोटो आणि व्हिडिओ असतात जे पाहून आपण कन्फ्यूज होतो. कारण अनेक फोटो किंवा व्हिडिओ असे असतात, ज्यात पहिल्याच क्षणी आपल्याला काहीतरी वेगळं दृश्य दिसतं, मात्र प्रत्यक्षात हे काहीतरी वेगळंच असतं. ...

VIDEO : मालकाला वाचवण्यासाठी किडनॅपर्सवर कुत्र्याने केला हल्ला, जीव मुठीत घेऊन पळाले - Marathi News | Dog saved owner's life while kidnapping in Gwalior Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :VIDEO : मालकाला वाचवण्यासाठी किडनॅपर्सवर कुत्र्याने केला हल्ला, जीव मुठीत घेऊन पळाले

Dog Saved Owner Life : मालकाला जेव्हा काही लोक मारहारण करत व्हॅनमध्ये टाकत होते तेव्हा कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि किडनॅपर्सनना जीव मुठीत घेऊन त्यांना पळ काढावा लागला.  ...

मालकाला वाचवण्यासाठी कुत्र्याने घेतला पंगा, गुंडांना दाखवला इंगा, घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | The dog took the panga to save the owner, showed the goons to Inga, the incident was captured on CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालकाला वाचवण्यासाठी कुत्र्याने घेतला पंगा, गुंडांना दाखवला इंगा, घटना सीसीटीव्हीत कैद

Crime News: कुत्रा हा प्राणी आपली स्वामिभक्ती आणि ईमानदारीसाठी ओळखला जातो. ग्वाल्हेरमध्ये एका कुत्र्याने दाखवलेल्या शौर्याची सध्या चर्चा सुरू आहे. या कुत्र्याने त्याच्या मालकाला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली. ...