लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा, मराठी बातम्या

Dog, Latest Marathi News

कुत्र्याची चूक, मालकाला 3 महिने कारावास; दंडाधिकारी न्यायालयाने १३ वर्षांनी दिला निकाल - Marathi News | Dog fault, owner jailed for 3 months; The magistrate court gave the verdict after 13 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुत्र्याची चूक, मालकाला 3 महिने कारावास; दंडाधिकारी न्यायालयाने १३ वर्षांनी दिला निकाल

होर्मसजी यांना श्वानाच्या आक्रमक स्वभावाची माहिती होती. असे असूनही त्यांनी भुंकणाऱ्या व रागावलेल्या श्वानाला कार बाहेर येऊ दिले. ...

मित्राच्या कुत्र्याचा मृत्यू अन् एकुलत्या एक मुलीने संपवलं जीवन; आईच्या आरोपाने माजली खळबळ  - Marathi News | An only girl ends her life after her friend's dog died in Korba, Chhattisgarh   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मित्राच्या कुत्र्याचा मृत्यू अन् एकुलत्या एक मुलीने संपवलं जीवन; आईच्या आरोपाने खळबळ 

छत्तीसगडमधील कोरबा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

आई ती आईच! ती मेली पण जाताजाता आपल्या पिलांना शेवटचं दूध पाजून गेली..! - Marathi News | aurangabad news, mother is mother! She died but fed her last milk to her puppies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आई ती आईच! ती मेली पण जाताजाता आपल्या पिलांना शेवटचं दूध पाजून गेली..!

हृदयद्रावकदृष्य पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा पानावल्या! ...

आरारा खतरनाक! आता कुत्र्यांसाठीही बनवलं जातंय जात प्रमाणपत्र; अर्ज पाहून अधिकारी अवाक् - Marathi News | In Gaya, Bihar, a person has applied online for dog breed certificate   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरारा खतरनाक! आता कुत्र्यांसाठीही जात प्रमाणपत्र; अर्ज पाहून अधिकारी अवाक्

बिहारच्या गयामध्ये एका व्यक्तीने कुत्र्याच्या जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केला आहे. ...

Muthappan Temple : 'या' मंदिराची अनोखी परंपरा; इथे होतं पाळीव कुत्र्याच नामकरण, जाणून घ्या कारण... - Marathi News | Muthappan Temple : Unique tradition in 'Muthappan Temple'; naming ceremony of dog | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' मंदिराची अनोखी परंपरा; इथे होतं पाळीव कुत्र्याच नामकरण, जाणून घ्या कारण...

Muthappan Temple : केरळमध्ये एक अनोखे मंदिर असून, इथं पाळीव कुत्र्यांचे बारसं केलं जातं. ...

भांडण मोठ्यांचे; जीव गेला बिचाऱ्या कुत्रीचा, फावड्याचा घाव वर्मी लागला - Marathi News | Quarrel of the elders; The poor dog's life was lost in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भांडण मोठ्यांचे; जीव गेला बिचाऱ्या कुत्रीचा, फावड्याचा घाव वर्मी लागला

नारळीबाग येथील घटना : सिटी चौक ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी ...

Caucasian Shepherd : देशातील सर्वात महागडा कुत्रा; खासियत जाणताच पाहण्याची इच्छा होईल, प्रेमात पडाल त्याच्या! - Marathi News | Caucasian Shepherd The most expensive dog in the country; As soon as you know the specialty, you will want to see it, you will fall in love with it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :देशातील सर्वात महागडा कुत्रा; खासियत जाणताच पाहण्याची इच्छा होईल, प्रेमात पडाल त्याच्या!

या कुत्र्याची लाइफस्टाईल एवढी लक्झरिअस आहे, की त्याच्यावर खर्च होणाऱ्या रोजच्या पैशांतून एखाद्याची सॅलरी होईल. ...

सांगलीतील इस्लामपुरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी बालकाचा मृत्यू, प्रशासनाविरोधात संतापाची लाट - Marathi News | An injured child died in an attack by stray dogs in Islampur Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील इस्लामपुरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी बालकाचा मृत्यू, प्रशासनाविरोधात संतापाची लाट

रेबिज प्रतिबंधक लस देण्यात आली होती. मात्र, तरीही या मुलाला ताप येत होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हसनच्या मेंदूपर्यंत विकार बळावल्याचे सांगितले. ...