लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा, मराठी बातम्या

Dog, Latest Marathi News

अंमली पदार्थांचा भांडाफोड करणाऱ्या लाडक्या ‘लिओ’चा मृत्यू; गेल्या ८ वर्षांपासून होता कार्यरत - Marathi News | Death of beloved drug buster Leo dog Worked for last 8 years in pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंमली पदार्थांचा भांडाफोड करणाऱ्या लाडक्या ‘लिओ’चा मृत्यू; गेल्या ८ वर्षांपासून होता कार्यरत

पुणे स्टेशन, लोणी काळभोर, कोंढवा भागात १०० ते १५० किलो गांजा पकडून देण्यात लिओची महत्वाची भूमिका ...

शिरूर तालुक्यात शेळी, कुत्रे यांच्यासहीत लहान मुलांचा बळी घेणारा हिंसक बिबट्या जेरबंद - Marathi News | Violent leopard jailed for killing children along with goats, dogs in Shirur taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यात शेळी, कुत्रे यांच्यासहीत लहान मुलांचा बळी घेणारा हिंसक बिबट्या जेरबंद

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने शिरूर तालुकयातील मांडवगण फराटा सह परिसरात २५ पिंजरे लावले होते ...

दोन महिलांनी कुत्र्याच्या पाच पिल्लांना जिवंत जाळलं; कारण ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हात - Marathi News | Five puppies were burnt alive by two women in Uttar Pradesh's Merrut | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :२ महिलांनी कुत्र्याच्या ५ पिल्लांना जिवंत जाळलं; कारण ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हात

मेरठ येथे दोन महिलांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. ...

Pashu Ganana 2024 : राज्यात पशुगनणेला आजपासून सुरुवात ९ हजार कर्मचारी करणार अॅपद्वारे नोंदणी - Marathi News | Pashu Ganana 2024 : Livestock census will start from today in the state 9 thousand employees will register through the app | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pashu Ganana 2024 : राज्यात पशुगनणेला आजपासून सुरुवात ९ हजार कर्मचारी करणार अॅपद्वारे नोंदणी

pashu ganana 2024 on mobile app राज्यात २१ व्या पशुगणनेला अखेर मुहूर्त मिळाला असून, शुक्रवारापासून (दि. २५) पशुगणना सुरू होणार असून, ती २८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. ...

दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक - Marathi News | Blazers, jackets and frocks for pets are hitting the market for Diwali in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक

दिवाळीनिमित्त श्वान आणि मांजरीसाठी आले रंगीबेरंगी कपडे ...

आदेशावर श्वानांच्या शानदार कसरती; कोल्हापुरात पोलिस कर्तव्य मेळाव्यात रंगली स्पर्धा - Marathi News | Fantastic exercises of dogs on command; Competition was held in Kolhapur police duty meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आदेशावर श्वानांच्या शानदार कसरती; कोल्हापुरात पोलिस कर्तव्य मेळाव्यात रंगली स्पर्धा

मेळाव्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण येथून १२० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला ...

बेवारस कुत्रा ४०० किलोमीटर अंतर कापून घरी येतो तेव्हा... - Marathi News | A Dog's Way Home When a stray dog comes home from a distance of 400 km | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेवारस कुत्रा ४०० किलोमीटर अंतर कापून घरी येतो तेव्हा...

एका कुत्र्याचे मालकावरील प्रेम, निष्ठा आणि आव्हानांचा सामना करण्याची त्याची क्षमता ही या कथेची बलस्थाने. त्यामुळेच हा सिनेमा थेट हृदयाला स्पर्श करतो. ४०० किलोमीटरचे अंतर बेला कसा पार करतो, हा अनुभव चित्रपट पाहूनच घेतला पाहिजे. ...

कुत्रा चावू नये म्हणून कशी घ्याल खबरदारी वाचा सविस्तर - Marathi News | Read in detail what precautions to take to avoid dog bites | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुत्रा चावू नये म्हणून कशी घ्याल खबरदारी वाचा सविस्तर

रेबीज rabies dog हा एक लस प्रतिबंधात्मक प्राण्याकडून मानवास होणारा (झुनोटिक), विषाणूजन्य रोग आहे जो मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतो. अंटार्क्टिका वगळता सर्व खंडांवर रेबीज आढळतो. ...