तालुक्यातील बेलोरा गुठ्ठे येथे पिसाळलेल्या कुत्र्याने २२ जणांना चावा घेतल्याची घटना १४ मे रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. जखमीवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये चार महिलांचा समावेश आहे. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे. ...
तालुक्यातील जरंडी येथे अंगणात ब्रश करत उभे असलेल्या बालकांवर पिसाळलेल्या कुत्र्यांच्या कळपाने हल्ला चढवत आठ बालकांचे लचके तोडल्याची घटना आज सकाळी घडली. ...
कुत्र्याला अमानुषपणे मारहाण करून ठार केल्याची दुर्दैवी घटना पुण्यातील हिंजवडी भागात घडली आहे. या बाबत हिंजवडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरु आहे. ...
शहरात असणाऱ्या भटक्या कुत्र्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी रात्री अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यावर पंधरा ते वीस कुत्र्यांनी हल्ला केला आहे. त्यात संबंधित कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ...
ग्रामीण भागातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा अहवाल आता दर महिन्याला जिल्हा परिषदेला देण्याचे आदेश सोयगाव तालुक्यातील ग्रामसेवकांना मंगळवारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व उपायुक्त (विकास) यांनी दिले. या आदेशाने ग्रामीण भागातील कुत्र्यांचा बंदोबस्त ला ...
सांगली : महापालिका क्षेत्रातील पाळीव श्वानांना वार्षिक पाच हजार रुपये कर आकारण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव सत्ताधारी काँग्रेसने फेटाळून लावला. गुरुवारी झालेल्या पक्षबैठकीत कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात ...