श्वान कोणाला कधी आणि कसा चावेल हे सांगणे कठीण आहे. पण, श्वान चावल्यास इंजेक्शन देण्याची वेळ मात्र डॉक्टरांनी निश्चित केली आहे. श्वान चावल्यास दुपारी १२ ते ५ या वेळेतच इंजेक्शन देण्यात येईल, अशी सूचनाच दापोली तालुक्यातील आसूद आरोग्य केंद्रात लावण्यात ...
पिलांच्या आईला उपचार केंद्रात नेताना स्थानिकांनी संस्थेच्या सदस्यांना विरोध दर्शवून त्यांच्याविरोधात नयानगर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. ...
नागपूर शहरात सुमारे ९० हजार बेवारस कुत्रे आहेत. रात्रीला गल्लीबोळातच नव्हे तर मुख्य रस्त्यांवर कुत्र्यांचा वावर असतो. रात्रीला कामावरून घरी परतणारे कुत्र्यांमुळे दहशतीत असतात. दुचाकी वाहन दिसले की कुत्रे धावतात. यामुळे अनेकदा अपघात होतात. तसेच लहान म ...
वाशिम: मंगरुळपीर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घालून १२ लोकांवर हल्ला करीत त्यांना चावा घेतले. यातील चौघांची प्रकृती गंभीर असून, त्यामध्ये दोन बालक आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. ...
ग्रामीण तसेच शहरी भागात श्वानांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कळपाने फिरणारे हे श्वान दिसेल त्याला चावा घेत असल्याने अनेकांनी श्वानांचा धसका घेतला आहे. श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजची लागण होऊन प्रसंगी मृत्यूही ओढवतो. त्यामुळे श्वानाने चावा घेतल्यास त ...
सांगली महापालिकेच्या मुख्यालयासमोरच गुरूवारी पिसाळलेल्या कुत्र्याने पाच नागरिकांचा चावा घेतला. यात महाविद्यालयीन युवतीस दोन वृध्द महिलांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या डॉग व्हॅनच्या पथकाने कुत्र्याला पकडले. ...