हे बेट आहे डिंगी बेट, त्याला बुड्डो बेट असंही म्हणतात. कराचीजवळच्या समुद्रात हे बेट असून त्यावर पिण्यायोग्य पाणी आणि खाण्याचे कोणतेही पदार्थ कुत्र्यांना मिळत नाहीत. ...
श्वान चावल्यानंतर रेबीजची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचिवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अॅन्टीरेबीज लसीचा तुटवडा पडला आहे. सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्येही ही लस केवळ दारिद्र्य रेषेखालील रुग्णाला तेह ...
कोल्हापूर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने नऊजणांचा चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. यासाठी जबाबदार असलेल्या महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात जनहित याचिका दाखल करू, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनील केंबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
शहर परिसरातील प्रत्येक गल्लीत तसेच चौकात मोकाट व पिसाळलेल्या श्वानांनी हैदोस घातला आहे. हे श्वान लहान मुलांच्या अंगावर धाव करू पाहत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
श्वान कोणाला कधी आणि कसा चावेल हे सांगणे कठीण आहे. पण, श्वान चावल्यास इंजेक्शन देण्याची वेळ मात्र डॉक्टरांनी निश्चित केली आहे. श्वान चावल्यास दुपारी १२ ते ५ या वेळेतच इंजेक्शन देण्यात येईल, अशी सूचनाच दापोली तालुक्यातील आसूद आरोग्य केंद्रात लावण्यात ...