शनिवारी मध्यरात्री कुत्र्यांनी एका चितळाची शिकार केल्याची घटना गोरेवाडा नॅशनल पार्कजवळील जुना नाक्याजवळ घडली. घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी मृतावस्थेतील चितळ ताब्यात घेतले. ...
शहरातील मोकाट श्वानांच्या संख्ेयला आळा घालण्यासाठी महापालिके ने श्वानांवर नसबंदी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या नऊ दिवसात १३८ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. यात प्रामुख्याने रेल्वे स्टेशन परिसरातील मोकाट श्वानांचा समावेश आहे. आपल्याला कुणीतरी ...
दिल्ली पोलिसांचा 'बाबू' हा श्वान देशातील टॉप डॉग ठरला आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे व सभांवेळी बाबू सुरक्षिततेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतो. भावा-बहिणीच्या जोडीने पोलिसांना अनेक महत्त्वपूर्ण केसेस सोडवण्यात खूप मदत केली आहे. ...
‘गोल्डी’...सांगली पोलीस दलातील पहिला बॉम्बशोधक श्वान...११ वर्षे पोलीस दलात सेवा बजावलेल्या ‘गोल्डी’ने गुरुवारी पहाटे साडेचार वाजता ‘अलविदा’ घेतला. तो १५ वर्षांचा होता. महिनाभर पोटाच्या विकाराने आजारी होता. ...
अजित अशोक रणदिवे (वय २५, रा़ म्हाडा कॉलनी, हिंगणेमळा, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की रणदिवे आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत़ ...