गर्भाशयात भ्रूण टिकवून ठेवणाऱ्या द्रवातून पेशी काढून हे अवयव विकसित करण्यात आले आहेत. ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज (लंडन) आणि ग्रेट ऑर्मड स्ट्रीट हॉस्पिटलचे हे संशोधन नेचर मेडिसीनमध्ये प्रकाशित झाले आहे. ...
डॉ. सौरभ धुमाळ यांचा मृत्यू रिॲक्शनमुळे झाला आहे की, यामागे वेगळे कारण आहे, अशी चर्चा निवासी डॉक्टरांमध्ये सुरू आहे. त्यांच्या बेडवर सलाइन, खोकल्याच्या औषधाची बाटली, गोळ्या आढळल्या. ...
रुग्णालय प्रशासनाने केलेल्या चौकशीत निवासी डॉक्टरने ताप आल्याने स्वतःच अँटिबायोटिकचे सलाईन लावल्याने रिॲक्शन आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...
शनिवारी दुपारी उंडाळे ग्रामीण रुग्णालयात डॉ. शेखर कोगनुळकर यांना ऊसतोड कामगार टोळीच्या मुकादम चा फोन आला. एका ऊसतोड कामगाराच्या पत्नीला प्रसुतीच्या वेदना जाणवू लागल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. ...