लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

Kolhapur: महिलेच्या मृत्यूनंतर सीपीआरमध्ये तणाव, तिघे डॉक्टर सक्तीच्या रजेवर  - Marathi News | Tension in CPR hospital after woman death three doctors on compulsory leave | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: महिलेच्या मृत्यूनंतर सीपीआरमध्ये तणाव, तिघे डॉक्टर सक्तीच्या रजेवर 

मिरगुंडे यांना केले पदमुक्त ...

पिकअप पलटी होऊन १७ शेतमजूर जखमी; जुन्नर तालुक्यातील घटना - Marathi News | 17 farm laborers injured after pickup overturns Incident in Junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिकअप पलटी होऊन १७ शेतमजूर जखमी; जुन्नर तालुक्यातील घटना

ग्रामस्थांनी या सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून आळेफाटा येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे ...

गाई किंवा कालवड गाभण रहाण्यासाठी त्यांना केव्हा भरून घ्यावे? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | When should a cow or calf be impregnated to stay pregnant? Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाई किंवा कालवड गाभण रहाण्यासाठी त्यांना केव्हा भरून घ्यावे? जाणून घ्या सविस्तर

दूध देण्याची प्रक्रिया गाय विल्यानंतर सुरू होते. गाईचे नियमितपणे प्रत्येक दुभत्यात ३०० दिवस दूध देऊन वर्षाकाठी एक वित देणे फायद्याचे आहे. ...

टोकियो शहरातील उपचाराचा १ लाख खर्च महापालिकेच्या माथी; भाजपच्या माजी नगरसेवकाचे दबावतंत्र - Marathi News | Tokyo City's treatment costs Rs 1 lakh on Municipal Corporation Pressure tactics of former BJP corporator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोकियो शहरातील उपचाराचा १ लाख खर्च महापालिकेच्या माथी; भाजपच्या माजी नगरसेवकाचे दबावतंत्र

राजकीय दबाव टाकला जात असून, या दबावापोटी महापालिका आयुक्तांनी अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना समितीने नामंजूर केलेले बिल देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला केल्या आहेत ...

Maharashtra HSC Result 2025: अतिउत्साह अन् खचून जाणे दाेन्ही टाळा, निकालाला शांतपणे सामाेरे जा अन् त्याचा स्वीकार करा - Marathi News | Avoid both over-excitement and exhaustion, face the results calmly and accept them. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिउत्साह अन् खचून जाणे दाेन्ही टाळा, निकालाला शांतपणे सामाेरे जा अन् त्याचा स्वीकार करा

अपेक्षेच्या विरुद्ध निकाल लागला असेल तर इतरांशी संवाद वाढवा, काही काळ खेळामध्ये गुंतवून घ्या, बारावी म्हणजे सर्व काही नाही ...

तनीषाच्या दोन जुळ्या मुलींची प्रकृती नाजूक; उपचारासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २४ लाख - Marathi News | Tanisha's twin daughters are in critical condition 24 lakhs from the Chief Minister's Relief Fund for their treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तनीषाच्या दोन जुळ्या मुलींची प्रकृती नाजूक; उपचारासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २४ लाख

पहिल्या मुलीच्या उपचारासाठी १० लाख, तर दुसऱ्या मुलीच्या उपचारासाठी १४ लाख असे एकूण २४ लाख रुपये सूर्या मदर ॲन्ड चाइल्ड केअर सेंटरच्या खात्यात जमा ...

वडगाव पुलाजवळ भीषण अपघात; मर्सिडीजची जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Horrific accident near Vadgaon bridge Mercedes hits a motorcycle kills a biker | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव पुलाजवळ भीषण अपघात; मर्सिडीजची जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

अपघातानंतर मर्सिडीज कारने पुलावरील बॅरिकेड तोडून थेट खालील सर्व्हिस रोडवर उडी घेतली. ...

पुणे शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; दिवसात सरासरी ८१ जणांना चावा, संख्या रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान - Marathi News | Stray dogs rampant in Pune city; On average, 81 people are bitten per day, the challenge before the municipality is to control the number | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; दिवसात सरासरी ८१ जणांना चावा, संख्या रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान

सकाळी फिरायला जाणारे नागरिक, घराबाहेर, सोसायटीत खेळणारी मुलं, रात्री उशिरा दुचाकीवर प्रवास करणाऱ्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांकडून होणार हल्ले वाढले आहेत ...