लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

'ए' पाॅझिटिव्ह 'बी' ला, 'बी' पाॅझिटिव्ह 'ए' ला; रुग्णांच्या रक्ताची अदला बदल, जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - Marathi News | A positive blood to B B positive to A Blood exchange of patients a shocking case in the district hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ए' पाॅझिटिव्ह 'बी' ला, 'बी' पाॅझिटिव्ह 'ए' ला; रुग्णांच्या रक्ताची अदला बदल, जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

रक्तपिशवी अदलाबदली केल्याने दाेन्ही रुग्णांना त्रास होऊन त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे ...

कुरिअरमध्ये अंमली पदार्थ सापडल्याची बतावणी; डॉक्टरची १ कोटींची फसवणूक - Marathi News | pretending to find narcotics in a courier; 1 Crore fraud of doctor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरिअरमध्ये अंमली पदार्थ सापडल्याची बतावणी; डॉक्टरची १ कोटींची फसवणूक

तुमच्या नावाचा गैरवापर केला असून त्यासाठी तुमचे आधारकार्ड व बँक खात्याचा वापर केला असल्याचे सांगत आरोपीने डॉक्टरचा विश्वास संपादन केला ...

दोन्ही डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात पोहोचले, पण मद्यधुंद अवस्थेत ! - Marathi News | drunken doctors reached the rural hospital in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन्ही डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात पोहोचले, पण मद्यधुंद अवस्थेत !

पोलिसांनी दोन्ही मद्यधुंद डॉक्टरांना बेड्या ठोकून कार जप्त केली. ...

अडीच तास शस्त्रक्रिया करून काढली साडेतीन किलोची अंडाशयाची गाठ - Marathi News | 3 5 kg ovarian tumor was removed after two and a half hours of surgery | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अडीच तास शस्त्रक्रिया करून काढली साडेतीन किलोची अंडाशयाची गाठ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांची यशस्वी शस्त्रक्रिया ...

जिल्हा रुग्णालयात १० हजार ६६३ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया - Marathi News | 10 thousand 663 successful cataract surgeries in district hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्हा रुग्णालयात १० हजार ६६३ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया

मोतीबिंदूच्या बाबतीत अनेकजण दुर्लक्ष करताना दिसतात. काहींना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नाही तर काही व्यक्ती आज करू उद्या करू म्हणून टाळाटाळ करतात. मात्र याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता अधिक असते. ...

विना रजिस्ट्रेशन दवाखाना उघडला, उपचार करू लागला! गुन्हा नोंदवला - Marathi News | Opened a clinic without registration, began to treat A case was registered | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विना रजिस्ट्रेशन दवाखाना उघडला, उपचार करू लागला! गुन्हा नोंदवला

गोरेगावात बोगस डॉक्टरवर कारवाई; जिल्हा शल्य चिकित्सक व पोलिसांची संयुक्त कारवाई ...

सद्गुरू जग्गी वासूदेव यांच्या डोक्यातून रक्तस्राव; गंभीर शस्त्रक्रिया यशस्वी - Marathi News | Serious surgery on Sadguru Jaggi Vasudev; Bleeding from the head | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सद्गुरू जग्गी वासूदेव यांच्या डोक्यातून रक्तस्राव; गंभीर शस्त्रक्रिया यशस्वी

सद्गुरूंना गेल्या महिनाभरापासून डोकेदुखी त्रास सुरू झाला होता. त्यानंतर, त्यांनी रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली ...

तीन हजार बालकांच्या चेह-यावर फुलले हास्य; RBSK द्वारे वर्षभरात २ हजार ९७७ माेफत शस्त्रक्रिया - Marathi News | Smiles bloomed on the faces of three thousand children; 2 thousand 977 free surgeries per year by RBSK | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन हजार बालकांच्या चेह-यावर फुलले हास्य; RBSK द्वारे वर्षभरात २ हजार ९७७ माेफत शस्त्रक्रिया

बालकांच्या अपेंडिक्स, आर्थाेपेडिक, दात, तिरळेपणा अशा १४ प्रकारच्या शस्त्रक्रियांच्या प्रकारांपैकी २ हजार ९७७ शस्त्रक्रिया विविध याेजनांमधून माेफत झाल्या आहेत ...