लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

डॉक्टर रमले शेतात; ८० एकर क्षेत्रावर करता आहेत विविध प्रयोग - Marathi News | The doctor rambled in the field; Various experiments are being done on an area of 80 acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डॉक्टर रमले शेतात; ८० एकर क्षेत्रावर करता आहेत विविध प्रयोग

व्यवसायाने डॉक्टर असलेले नरवण (गुहागर) येथील डॉ. अनिल जोशी शेतीत विविध प्रयोग करत आहेत. ८० एकर क्षेत्रावर त्यांनी बागायती फुलवली आहे. ...

आरोग्यसेवकांची भरती रखडल्याने ग्रामीण आरोग्य सेवा सलाइनवर - Marathi News | Rural health care on saline as recruitment of health workers stagnates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोग्यसेवकांची भरती रखडल्याने ग्रामीण आरोग्य सेवा सलाइनवर

पेसा’ कायद्यांतर्गत पदांची भरती न्यायालयाच्या आदेशानुसार थांबविण्यात आली आहे. ...

घाटी रुग्णालयातील डाॅक्टरांना ‘इलेक्शन ड्युटी’, रुग्णसेवेवर परिणामाची शक्यता - Marathi News | 'Election duty' to doctors in Ghati Hospital, possibility of impact on patient care | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयातील डाॅक्टरांना ‘इलेक्शन ड्युटी’, रुग्णसेवेवर परिणामाची शक्यता

या निवडणुकीबाबतचे प्रशिक्षण त्यांना ४ आणि ५ एप्रिल रोजी देण्यात येणार आहे. ...

निवडणूक कामातून डॉक्टर, नर्सेसना ‘डिस्चार्ज’, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ‘ड्यूटी’ नाही  - Marathi News | Doctors, nurses are 'discharged' from election work, essential service employees are not 'duty' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक कामातून डॉक्टर, नर्सेसना ‘डिस्चार्ज’, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ‘ड्यूटी’ नाही 

बुधवारी रुग्णालयांतील डॉक्टरांनी सह्यांची मोहीम आयोजित करून संबंधित अधिष्ठातांना पत्र निवडणुकीच्या कामातून वगळण्याची विनंती केली हाेती. ...

औंध जिल्हा रुग्णालयात रक्ताच्या पिशव्यांची अदलाबदली; दाेन अधिपरिचारिका निलंबित - Marathi News | Exchange of blood bags at Aundh District Hospital; Dayne matron suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औंध जिल्हा रुग्णालयात रक्ताच्या पिशव्यांची अदलाबदली; दाेन अधिपरिचारिका निलंबित

रक्त चढवण्याची जबाबदारी असलेल्या या दाेन्ही अधिपरिचारिकांनी निष्काळजीपणा करत एका रुग्णाची पिशवी दुसऱ्या रुग्णाला चढवली ...

'ए' पाॅझिटिव्ह 'बी' ला, 'बी' पाॅझिटिव्ह 'ए' ला; रुग्णांच्या रक्ताची अदला बदल, जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - Marathi News | A positive blood to B B positive to A Blood exchange of patients a shocking case in the district hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ए' पाॅझिटिव्ह 'बी' ला, 'बी' पाॅझिटिव्ह 'ए' ला; रुग्णांच्या रक्ताची अदला बदल, जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

रक्तपिशवी अदलाबदली केल्याने दाेन्ही रुग्णांना त्रास होऊन त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे ...

कुरिअरमध्ये अंमली पदार्थ सापडल्याची बतावणी; डॉक्टरची १ कोटींची फसवणूक - Marathi News | pretending to find narcotics in a courier; 1 Crore fraud of doctor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरिअरमध्ये अंमली पदार्थ सापडल्याची बतावणी; डॉक्टरची १ कोटींची फसवणूक

तुमच्या नावाचा गैरवापर केला असून त्यासाठी तुमचे आधारकार्ड व बँक खात्याचा वापर केला असल्याचे सांगत आरोपीने डॉक्टरचा विश्वास संपादन केला ...

दोन्ही डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात पोहोचले, पण मद्यधुंद अवस्थेत ! - Marathi News | drunken doctors reached the rural hospital in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन्ही डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात पोहोचले, पण मद्यधुंद अवस्थेत !

पोलिसांनी दोन्ही मद्यधुंद डॉक्टरांना बेड्या ठोकून कार जप्त केली. ...