लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

बारावी पास महिलेची 'कला'कारी; चार वर्षांपासून सुरू होती डॉक्टरकी! - Marathi News | 12th pass woman's fraud; The doctorate was going on for four years without having degree! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बारावी पास महिलेची 'कला'कारी; चार वर्षांपासून सुरू होती डॉक्टरकी!

बनवेगिरी : दहिसाथ येथील नॅचरोपॅथी सेंटर सील, महिलेविरुद्ध गुन्हा ...

पुरामुळे पोहोचली नाही रुग्णवाहिका; आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' स्टाईलमध्ये महिलेची प्रसूती - Marathi News | mp seoni amir khan three idiots style delivery doctor live over phone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरामुळे पोहोचली नाही रुग्णवाहिका; आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' स्टाईलमध्ये महिलेची प्रसूती

आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मध्य प्रदेशातील सिवनी येथे एका गर्भवती महिलेची प्रसूती करण्यात आली आहे. ...

Video - जास्त घाम आल्यावर वजन लवकर कमी होतं?; डॉक्टरांनी सांगितलं 'सत्य' - Marathi News | does sweating help in weight loss ask dr manan vohra myth or reality | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Video - जास्त घाम आल्यावर वजन लवकर कमी होतं?; डॉक्टरांनी सांगितलं 'सत्य'

उन्हाळ्यात व्यायाम न करता देखील शरीराला खूप घाम येत असतो. मग अशावेळी घाम आल्यानंतर खरचं वजन कमी होतं का? हा प्रश्न पडतो. याबाबत सत्य काय ते जाणून घेऊया. ...

Sasoon Hospital: बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी फेकणारे ससूनचे निर्दयी डॉक्टर अखेर निलंबित; दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Sasoon hospital ruthless doctor who dumped destitute patients at an unknown location finally suspended A case has been registered against both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sasoon Hospital: बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी फेकणारे ससूनचे निर्दयी डॉक्टर अखेर निलंबित; दोघांवर गुन्हा दाखल

दोन्ही पाय नसलेल्या व्यक्तीला अज्ञात स्थळी फेकताना डॉक्टरांना स्टिंग ऑपरेशन करून रंगेहाथ पकडण्यात आले ...

Sasoon Hospital: डॉक्टर आहेत कि कसाई, बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी फेकणाऱ्या निर्दयी डॉक्टरांवर कारवाई होणार का? - Marathi News | will action be taken against the ruthless doctors who throw destitute patients to unknown places in sasoon hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sasoon Hospital: डॉक्टर आहेत कि कसाई, बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी फेकणाऱ्या निर्दयी डॉक्टरांवर कारवाई होणार का?

ससूनमध्ये निर्दयी डॉक्टरांनी पाय नसलेल्या रुग्णाला अज्ञात स्थळी फेकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ...

उतारवयात छळतेय साेडियमची कमतरता! साठीनंतर कमी हाेताेय साेडियम - Marathi News | low in sodium body after 60 years of age many cases in hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उतारवयात छळतेय साेडियमची कमतरता! साठीनंतर कमी हाेताेय साेडियम

जवळपास ७० टक्के नागरिकांमध्ये सोडियमचे प्रमाण कमी हाेताना दिसत असल्याचे डाॅक्टरांचे निरीक्षण ...

साहेब.. आर्वीत उपजिल्हा रुग्णालयाला कोणी डॉक्टर देता का हो डॉक्टर ? - Marathi News | Does anyone give a doctor to Arvi Upazila Hospital? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साहेब.. आर्वीत उपजिल्हा रुग्णालयाला कोणी डॉक्टर देता का हो डॉक्टर ?

रुग्णालयाला रिक्त पदांचा आजार : तज्ज्ञ डॉक्टरांची तीन वर्षांपासून पदे आहेत रिक्त ...

Maval Incidence: तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले; आईच्या मृतदेहासह दोन चिमुरड्यांना जिवंतपणी फेकले नदीत - Marathi News | Two children were thrown alive in the river along with the dead body of their mother in maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maval Incidence: तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले; आईच्या मृतदेहासह दोन चिमुरड्यांना जिवंतपणी फेकले नदीत

विवाहितेचा मृतदेह नदीत फेकल्यावर आरडाओरडा करणाऱ्या तिच्या २ मुलांनाही जिवंतपणे नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ...