लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

कोल्हापुरातील कळंब्यात अवैध गर्भलिंग निदान; डॉक्टर महिलेसह तिघी ताब्यात - Marathi News | Illegal fetal sex determination in Kalamba Kolhapur; Three people including a woman doctor detained | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील कळंब्यात अवैध गर्भलिंग निदान; डॉक्टर महिलेसह तिघी ताब्यात

ताईगडे हिची डोळे दीपवणारी प्रगती; श्रद्धा हॉस्पिटल सील, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा छापा ...

दात पडला, किडला म्हणून काढून टाकला तर पुढे काय? पाहा स्माइल सुंदर करणारा ‘हा’ उपाय.. - Marathi News | oral health issues, dental health care orthosquare clinic- dental implant option. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दात पडला, किडला म्हणून काढून टाकला तर पुढे काय? पाहा स्माइल सुंदर करणारा ‘हा’ उपाय..

oral health issues, dental health care orthosquare clinic- dental implant option : डेंटल इम्पलांट म्हणजे काय? ऑर्थोस्क्वेअर डेंटल क्लिनिकचे रिजनल डायरेक्टर डॉ.आकाश अय्यर सांगतात फायदे.. ...

GBS: पुण्यात जीबीएसमुळे आणखी एकाचा मृत्यू, ४८ रुग्ण आयसीयूमध्ये, २१ व्हेटिंलेटरवर - Marathi News | GBS: Another death due to GBS in Pune, 48 patients in ICU, 21 on ventilator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :GBS: पुण्यात जीबीएसमुळे आणखी एकाचा मृत्यू, ४८ रुग्ण आयसीयूमध्ये, २१ व्हेटिंलेटरवर

GBS Pune Update: जीबीएस आजाराचा संसर्ग होऊन आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या सातवर पोहोचली आहे.  ...

जबडा-कपाळ छेदून गोळी थेट बाहेर; मृत्यूच्या जबड्यातून पोलिसाला वाचवण्यात यश - Marathi News | Doctors successfully perform complex surgery to save policeman, bullet exits jaw through forehead | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जबडा-कपाळ छेदून गोळी थेट बाहेर; मृत्यूच्या जबड्यातून पोलिसाला वाचवण्यात यश

नाकाच्या आतील भागातून गोळी गेल्याने श्वास घेणे कठीण झाले होते. प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केले. श्वासोच्छ्वासासाठी गळ्यात तात्पुरता छिद्र करून श्वासनलिकेत ट्यूब टाकण्यात आली.  ...

पाच वर्षांत ७५ हजार डाॅक्टर्स मिळणार; MBBS च्या जागा वाढीमुळे मोठा फायदा होणार - Marathi News | 75 thousand doctors will be available in five years; Increase in MBBS seats will be a big benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच वर्षांत ७५ हजार डाॅक्टर्स मिळणार; MBBS च्या जागा वाढीमुळे मोठा फायदा होणार

कोविड, जीबीएस, बर्ड फ्लू आदी आजारांशी लढताना, तसेच आरोग्याशी निगडित प्रश्न हाताळताना डॉक्टरांची कमतरता भासते. वाढीव एमबीबीएसच्या जागांमुळे मोलाची मदत शासनास होणार आहे. ...

प्राण्यांनाही होतो कॅन्सर, काय आहेत लक्षणे, होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यायची? - Marathi News | Animals also get cancer, what are the symptoms, how to take care to avoid it? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्राण्यांनाही होतो कॅन्सर, काय आहेत लक्षणे, होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यायची?

Animal Cancer: घरातील पाळीव प्राण्यांनाही कर्करोग होतो. तो कसा होतो आणि तो होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, याबद्दल वाचा... ...

ग्लुकोमीटरच्या वापरामुळे हिमोग्लोबिन घटते?; डायबिटीसमध्ये आहारात काय घ्याल? - Marathi News | Does using a glucometer cause hemoglobin to decrease?; What to eat in diabetes? | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :ग्लुकोमीटरच्या वापरामुळे हिमोग्लोबिन घटते?; डायबिटीसमध्ये आहारात काय घ्याल?

पुरेशा लाल रक्तपेशी तयार झाल्या नाहीत वा त्या वेगाने नष्ट होत असल्यास हिमोग्लोबिन पातळी कमी होऊन अशक्तपणा येतो. ...

बुलढाणा: ...म्हणून केस गळू लागले, टक्कल पडण्याचे धक्कादायक कारण आले समोर - Marathi News | The reason for people's hair loss in Buldhana district has been revealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून केस गळू लागले, टक्कल पडण्याचे धक्कादायक कारण आले समोर

सिलेनियमचे प्रमाण वाढले, झिंकचे कमी झाले... म्हणून केस गळू लागले; जमिनीतील पाणी वापरणे बंद करावे लागेल ...