लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

बारामतीत मजूराच्या ३ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; ५५ टाके घालत डॉक्टरांनी केले उपचार - Marathi News | Laborer 3-year-old son attacked by stray dogs in Baramati The doctor treated by inserting 55 stitches | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत मजूराच्या ३ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; ५५ टाके घालत डॉक्टरांनी केले उपचार

गंभीर अवस्थेत असलेल्या मुलाला पाहून डॉक्टरांनी मोफत उपचार केले ...

तुमच्यावर उपचार करणारा डॉक्टर बोगस तर नाही ना? - Marathi News | case against a bogus doctor in 10 months in Pune Isn't the doctor treating you bogus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्यावर उपचार करणारा डॉक्टर बोगस तर नाही ना?

बोगस डॉक्टर आढळल्यास कळविण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे... ...

केज उपजिल्हा रूग्णालयात डॉक्टरांमध्ये वाद; बाचाबाचीत एकाने लगावली कानशिलात - Marathi News | Dispute between doctors at Kaij Upazila Hospital; One of them beaten another | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज उपजिल्हा रूग्णालयात डॉक्टरांमध्ये वाद; बाचाबाचीत एकाने लगावली कानशिलात

हा प्रकार सर्व डॉक्टर, परिचारीकांच्यास समोर घडला. ...

Doctor : निवासी डॉक्टरांना नको सर्व्हिस बॉण्ड, मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे साकडे - Marathi News | Doctor: Resident doctors don't want service bond, send letter to Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवासी डॉक्टरांना नको सर्व्हिस बॉण्ड, मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे साकडे

Doctor: राज्यात महापालिकेच्या आणि शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक वर्षाची बंधपत्रित सेवा (सर्व्हिस बॉण्ड) करावी लागते. ...

ऑक्सिटोसीनयुक्त दुधाने वाढतात हृदयाचे ठाेके! गर्भवतींवरही गंभीर परिणाम - Marathi News | Oxytocin milk increases heart rate Serious effects on pregnant women too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑक्सिटोसीनयुक्त दुधाने वाढतात हृदयाचे ठाेके! गर्भवतींवरही गंभीर परिणाम

पुणे पाेलिस, अन्न व औषध प्रशासनाने गेल्या आठवड्यात लाेहगाव परिसरात बेकायदेशीरपणे ऑक्सिटाेसीन हे औषध तयार करणाऱ्या कारखान्यांवर छापा टाकून ५२ लाखांचा इंजेक्शनचा साठा जप्त केला ...

सॅल्यूट! लहानपणीच वडील वारले, आई विडी कारखान्यात मजूर; यूट्यूबवर शिकून 'ती' झाली डॉक्टर - Marathi News | harika secures mbbs seat by learning through youtube videos mlc kavitha extends financial support to her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅल्यूट! लहानपणीच वडील वारले, आई विडी कारखान्यात मजूर; यूट्यूबवर शिकून 'ती' झाली डॉक्टर

हरिकाने आपल्या मेहनतीच्या जोरावर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. ...

संतापजनक! BP लो झाला म्हणून 'ती' रुग्णालयात गेली; उपचार करण्याऐवजी डॉक्टरने केलं असं काही... - Marathi News | Crime News doctor beat woman in district medical college korba viral video chhattisgarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! BP लो झाला म्हणून 'ती' रुग्णालयात गेली; उपचार करण्याऐवजी डॉक्टरने केलं असं काही...

Crime News : एक महिला ग्रामीण भागातून उपचारासाठीआली होती. डॉक्टरने तिला स्ट्रेचरवर झोपवलं अन् खूप कानाखाली मारल्या. डॉक्टरचं हे कृत्य पाहून उपस्थित असलेले सर्वजण हैराण झाले. ...

पुण्यात अवघ्या दहा वर्षाच्या मुलीचे अवयवदान अन् तिघांना जीवनदान - Marathi News | In Pune just ten year old girl organ donation and life donation to three | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अवघ्या दहा वर्षाच्या मुलीचे अवयवदान अन् तिघांना जीवनदान

घरच्यांनी अवयवदानाला संमती दिल्याने तिचे हृदय, यकृत आणि किडनी हे तीन अवयव तीन वेगवेगळ्या रुग्णांवर प्रत्याराेपित केले ...