लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

दिल्लीत हाेते तर, पुण्यात का नाही? महापालिकेची वस्ती क्लिनिक योजना फेल - Marathi News | If it was in Delhi, why not in Pune? Municipal Corporation's slum clinic scheme failed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीत हाेते तर, पुण्यात का नाही? महापालिकेची वस्ती क्लिनिक योजना फेल

शहरात आता एकही क्लिनिक नाही... ...

'एक चुक आणि कोमात जाता जाता वाचला', डायबिटिज रुग्णांनो 'या' चुका टाळा - Marathi News | diabetes-patients-shouldnt-do-these-mistake-could-go-into-coma | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'एक चुक आणि कोमात जाता जाता वाचला', डायबिटिज रुग्णांनो 'या' चुका टाळा

मधुमेह हा असा आजार आहे जो कधीच पूर्ण बरा होऊ शकत नाही. मात्र याला उपचाराने आणि औषधांनी नियंत्रणात आणता येते. निरोगी आयुष्य, पोषक आहार, व्यायाम यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. ...

धक्कादायक! भूल न देता केली नसबंदी, नाहक त्रासामुळे तडफडत राहिल्या महिला! - Marathi News | In Khagaria, Bihar, a case of sterilization of women without injection of anesthesia has taken place | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! भूल न देता केली नसबंदी, नाहक त्रासामुळे तडफडत राहिल्या महिला!

बिहारमधील खगरिया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

बीडमध्ये सरकारी यंत्रणेचा खासगी डॉक्टरला त्रास; शासकीय सेवेत नसतानाही बजावली नोटीस - Marathi News | In Beed Harassment of government system to private doctor; Notice issued to Doctor even when not in government service | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये सरकारी यंत्रणेचा खासगी डॉक्टरला त्रास; शासकीय सेवेत नसतानाही बजावली नोटीस

सरकारी सेवेत असतानाही काही डॉक्टर खासगी सेवा देत असल्याचे समोर आले होते. ...

पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया; ७० वर्षीय महिलेच्या पोटातून काढली कॅन्सरची गाठ - Marathi News | Successful surgery at YCM Hospital, Pimpri Cancer removed from stomach of 70-year-old woman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया; ७० वर्षीय महिलेच्या पोटातून काढली कॅन्सरची गाठ

नाणेकरवाडी, चाकण येथील सत्तरीतील भीमाबाई अढाळ या गेल्या २ वर्षांपासून पोटाच्या आजाराने ग्रस्त होत्या ...

बसल्या बसल्या सतत पाय हलवता? मग 'या' गंभीर सिंड्रोमचे तुम्हीही आहात शिकार - Marathi News | restless-legs-syndrome-where-one-moves-legs-continuously-while-sitting-or-working | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बसल्या बसल्या सतत पाय हलवता? मग 'या' गंभीर सिंड्रोमचे तुम्हीही आहात शिकार

काम करताना किंवा खाताना सतत आपले पाय हलत असतात जे आपल्याला कळतही नाही. मग बाजुचे अनेकदा सांगतात अरे का पाय हलवतोय. तर यामागे अनेक कारणं असू शकतात. ...

Blood Shortage: पुण्यात रक्ताचा तुटवडा...! दहा दिवसांपासून रक्तदान शिबिरही नाही - Marathi News | Shortage of blood in Pune There is no blood donation camp for ten days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Blood Shortage: पुण्यात रक्ताचा तुटवडा...! दहा दिवसांपासून रक्तदान शिबिरही नाही

शहरामध्ये डेंग्यू आणि मलेरियासारख्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने त्यांना रक्तातील आरडीपी व एसडीपीसारख्या घटकांची मोठी गरज ...

बारामतीत मजूराच्या ३ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; ५५ टाके घालत डॉक्टरांनी केले उपचार - Marathi News | Laborer 3-year-old son attacked by stray dogs in Baramati The doctor treated by inserting 55 stitches | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत मजूराच्या ३ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; ५५ टाके घालत डॉक्टरांनी केले उपचार

गंभीर अवस्थेत असलेल्या मुलाला पाहून डॉक्टरांनी मोफत उपचार केले ...