संपाच्या काळात रुग्णांचे हाल होऊ नये, यासाठी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांसह कोविड काळात नेमणूक केलेल्या डॉक्टरांपैकी ४० डॉक्टरांची तुकडी रुग्णालयात नेमली आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. ...
राज्यातील शासकीय १७, मुंबई महापालिकेची चार तर ठाणे महापालिकेचे कळवा येथील एक अशा २२ रुग्णालयांत निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. ...