लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

Health Tips : आपण दररोज किती साखर खाल्ली पाहिजे माहितीये? अतिरेकही ठरतो धोक्याचा - Marathi News | Health Tips Do you know how much sugar you should eat every day Excess is also dangerous child kids health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आपण दररोज किती साखर खाल्ली पाहिजे माहितीये? अतिरेकही ठरतो धोक्याचा

सध्या स्वतःला विशेषतः लहान मुलांचे चुकीच्या परिणामांपासून संरक्षण करणं हे मोठं आव्हान आहे. ...

उपचारात हयगय करणाऱ्या डॉक्टरला पाच लाखांचा दंड - Marathi News | A fine of five lakhs to a doctor who causes loss in treatment | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उपचारात हयगय करणाऱ्या डॉक्टरला पाच लाखांचा दंड

उपचारात हयगय केल्याने राठोड यांची प्रकृती बिघडल्याने राठोड यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार केली.  ...

अकलूजचा भावी डाॅक्टर कण्हेर धरणात बुडाला, पोहताना लागला दम; रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू - Marathi News | Akluj's future doctor drowned in Kanher Dam, suffocated while swimming; Search operation started by rescue team | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अकलूजचा भावी डाॅक्टर कण्हेर धरणात बुडाला, पोहताना लागला दम; रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय तृतीया व रमजान ईदनिमित्त सर्व काॅलेज व शाळांना शनिवारी सुटी असल्याने एका मेडिकल काॅलेजचे दहा विद्यार्थी कण्हेर धरणात पोहण्यासाठी गेले होते. ...

Video: डॉक्टरीणबाईंची नजर पुस्तकावरून हटेना ! बाहेर रुग्णांच्या रांगा, तपासणीकडे दुर्लक्ष - Marathi News | Doctor's eyes do not take off from the book! Ignoring the examination of patients, there is no time to prescribe medication | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: डॉक्टरीणबाईंची नजर पुस्तकावरून हटेना ! बाहेर रुग्णांच्या रांगा, तपासणीकडे दुर्लक्ष

महिला वैद्यकीय अधिकारी रुग्णसेवेच्या वेळेत पुस्तक वाचण्यात मग्न राहत असल्याची तक्रार काही रुग्णांनी ‘लोकमत’कडे केली होती. ...

अनिकेत कोथळे खून प्रकरण: मारहाणीत किडनी, हृदयाला झालेल्या जखमामुळेच मृत्यू, डॉक्टरांची महत्त्वपूर्ण साक्ष - Marathi News | Aniket Kohale murder case: Beating kidney, death due to heart injury, crucial testimony of doctors | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अनिकेत कोथळे खून प्रकरण: मारहाणीत किडनी, हृदयाला झालेल्या जखमामुळेच मृत्यू, डॉक्टरांची महत्त्वपूर्ण साक्ष

अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आली ...

मुन्नाभाई डॉक्टरचे धाडस; बनावट पदवीच्या आधारे बनला थेट वैद्यकीय अधिकारी - Marathi News | Munnabhai Doctor's Courage; Direct medical officer made on the basis of fake degree | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुन्नाभाई डॉक्टरचे धाडस; बनावट पदवीच्या आधारे बनला थेट वैद्यकीय अधिकारी

सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नोंदवली तक्रार ...

थांबा! जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर सोडू नका; नाव गुप्त ठेवून 'बालकल्याण' घेणार जबाबदारी - Marathi News | stop! Do not leave a newborn baby on the street Taking the responsibility of 'child welfare' by keeping the name secret | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थांबा! जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर सोडू नका; नाव गुप्त ठेवून 'बालकल्याण' घेणार जबाबदारी

अविवाहित मुलगीकडून एखादे मूल जन्माला आले असेल तर बहुतेक वेळा भीतीपोटी त्याला रस्त्यावर साेडून देण्यात येते ...

माँ मै जा रहा हूँ... आईला व्हॉईस मेसेज करुन NIIT च्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन - Marathi News | Maa mai ja raha hoon... NIIT student ends life by sending voice message to mother in patana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माँ मै जा रहा हूँ... आईला व्हॉईस मेसेज करुन NIIT च्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

गांधी मैदानच्या सालिमपूर अहरा येथील ही घटना असून अंकित हा मूळ हाजीपूरचा रहिवाशी होता, तो नीटच्या तयारीसाठी येथे रुम करुन राहात होता ...