लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

दौंड हादरले! पत्नीचा गळा दाबून खून; मुलांना विहिरीत ढकलून मारले, पतीने स्वतःलाही संपवले - Marathi News | Daund shook Murder by strangulation of wife The children were killed by pushing them into the well the husband also killed himself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड हादरले! पत्नीचा गळा दाबून खून; मुलांना विहिरीत ढकलून मारले, पतीने स्वतःलाही संपवले

पती व्यवसायाने गुरांचा डॉक्टर तर पत्नी शिक्षिका म्हणून काम करत होती ...

छातीत दुखतंय, श्वास घेण्यास त्रास अन् ताप…; रुग्णालयात रुग्णांच्या रांगा, 4 दिवसांत 57 जणांचा मृत्यू - Marathi News | UP ballia many patients die at ballia district hospital amid heat wave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छातीत दुखतंय, श्वास घेण्यास त्रास अन् ताप…; रुग्णालयात रुग्णांच्या रांगा, 4 दिवसांत 57 जणांचा मृत्यू

उपचारासाठी येणाऱ्या बहुतेक रुग्णांनी प्रथम छातीत दुखणे, श्वासोच्छवासाचा त्रास आणि नंतर ताप आल्याची तक्रार केली. ...

तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट; फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Charni Road murder case: It is clear that the girl was sexually assaulted; Shocking information from the forensic report | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट; फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक माहिती समोर

सदर प्रकरणाताील पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झालं आहे. ...

स्वतःच्या जीवाची परवा न करता केले यकृतदान; पोरीने बापाला मृत्यूच्या दारातून आणले परत - Marathi News | Liver donation done without regard for one own life Pori brought father back from death's door | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःच्या जीवाची परवा न करता केले यकृतदान; पोरीने बापाला मृत्यूच्या दारातून आणले परत

अखेर १८ वर्षीय मुलीचा शस्त्रक्रियेचा निर्णय योग्य ठरला; वडील धोक्यातून बाहेर, मुलीची प्रकृतीही ठणठणीत ...

डॉक्टर, हाताने प्रिस्क्रिप्शन का लिहिता? - Marathi News | Doctor, why do you write prescriptions by hand? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टर, हाताने प्रिस्क्रिप्शन का लिहिता?

‘हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम’ अर्थात ‘एचएमआयएस’ प्रणाली सुरू झाली. 16 रुग्णालयांतून ही प्रणाली सुरू असतानाच तिला गेल्या वर्षी अचानक ‘ब्रेक’ लावण्यात आला. त्याला येत्या 15 दिवसांनी वर्षपूर्ती होईल. त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा... ...

कौतुकास्पद! 3 बहिणी एकत्रच होणार डॉक्टर; समाजापुढे ठेवला आदर्श, म्हणाल्या... - Marathi News | three sisters clear neet exam together family becomes an example for people read success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! 3 बहिणी एकत्रच होणार डॉक्टर; समाजापुढे ठेवला आदर्श, म्हणाल्या...

एकाच कुटुंबातील 3 मुली NEET परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत आणि आता डॉक्टर होण्यासाठी अभ्यास करणार आहेत. ...

कौतुकास्पद! जम्मू आणि काश्मीरमधील ३ बहिणींचा 'नीट' पॅटर्न; पहिल्याच प्रयत्नात 'गड' केला सर - Marathi News | Three cousin sisters from Jammu and Kashmir, Tuba Bashir, Rutba Bashir and Arbish from Nowshera in Srinagar cleared the NEET exam in first attempt | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! तीन बहिणींचा 'नीट' पॅटर्न; पहिल्याच प्रयत्नात 'गड' केला सर

श्रीनगरमधील नौशेरा येथे राहणाऱ्या तुबा बशीर, रूतबा बशीर आणि अर्बिश यांचे हे यश अनेकांसाठी प्रेरणा आहे. ...

उपचारासाठी आलेल्या महिलेची परप्रांतीय डॉक्टरने काढली छेड; कुरखेडातील संतापजनक घटना - Marathi News | A woman who came for treatment was molested by a doctor; A shocking incident in Kurkheda | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उपचारासाठी आलेल्या महिलेची परप्रांतीय डॉक्टरने काढली छेड; कुरखेडातील संतापजनक घटना

डॉक्टरची न्यायालयीन कोठडीत रवानगी ...