लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

काम महिनाभर अन् पगार मात्र वर्षाचा, ३०० डॉक्टरांच्या बोगस नोंदी - Marathi News | Work for a month and salary for a year, fake registration of 300 doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काम महिनाभर अन् पगार मात्र वर्षाचा, ३०० डॉक्टरांच्या बोगस नोंदी

ईडीने कोरोनाकाळात सेवा बजावलेल्या २०० ते ३०० डॉक्टरांना ई-मेल पाठवत माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे. ...

संतापजनक! रक्त येत होतं, 'तो' वेदनेने विव्हळत होता पण डॉक्टरने उपचारासाठी मागितली लाच - Marathi News | hamirpur doctor took bribe for treatment in the district hospital | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :संतापजनक! रक्त येत होतं, 'तो' वेदनेने विव्हळत होता पण डॉक्टरने उपचारासाठी मागितली लाच

पायाला दुखापत झाल्यावर उपचार करण्याच्या नावाखाली इमर्जन्सी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरने रुग्णाकडून 270 रुपये घेतले.  ...

Florence Nightingale Award: पुण्याच्या ब्रिगेडियर अमिता देवरानी यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान - Marathi News | Florence Nightingale Award presented to Brigadier Amita Devarani of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ब्रिगेडियर अमिता देवरानी यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान

देवराणी सध्या पुणे येथे दक्षिण कमांड (वैद्यकीय)च्या मुख्यालयात ब्रिगेडियर एम. एन. एस. म्हणून कार्यरत आहेत... ...

डॉक्टरांवरचे हल्ले रोखणार बाउन्सर्स, स्वसंरक्षणासाठी एजन्सीची नियुक्ती, २ जुलैपासून सेवा सुरू - Marathi News | Bouncers to prevent attacks on doctors, agency appointed for self-defence, to start service from July 2 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉक्टरांवरचे हल्ले रोखणार बाउन्सर्स, स्वसंरक्षणासाठी एजन्सीची नियुक्ती, २ जुलैपासून सेवा सुरू

हल्ल्याचे वृत्त कळताच सहा ते १६ मिनिटांत बाउन्सर घटनास्थळी दाखल होतील.  ...

चुकीने कीटकनाशक पिलेल्या ३ वर्षीय अरविंदने केली मृत्यूवर मात; डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | 3-year-old Arvind overcomes death after drinking pesticide by mistake; Success to the doctor's efforts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुकीने कीटकनाशक पिलेल्या ३ वर्षीय अरविंदने केली मृत्यूवर मात; डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

ससूनमध्ये बालराेग विभागातील डॉक्टरांनी २३ दिवस शर्थीचे उपचार करत त्याचे प्राण वाचवले ...

‘आपला दवाखाना’ वाटतोय नागरिकांनाच परका! काही दवाखाने स्थलांतरित करण्याची नामुष्की - Marathi News | citizens do not want 'Aapla hospital' near area ! Reluctance to relocate some clinics | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘आपला दवाखाना’ वाटतोय नागरिकांनाच परका! काही दवाखाने स्थलांतरित करण्याची नामुष्की

ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, या हेतूने प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली. ...

व्यायाम करताना हृदयविकाराच्या धक्क्याने डॉक्टराचा मृत्यू, कोल्हापुरातील गडहिंग्लजमधील घटना  - Marathi News | Doctor dies of heart attack while exercising, incident in Gadhinglaj Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :व्यायाम करताना हृदयविकाराच्या धक्क्याने डॉक्टराचा मृत्यू, कोल्हापुरातील गडहिंग्लजमधील घटना 

नेहमीप्रमाणे घरीच पहिल्या मजल्यावर व्यायाम करीत असताना घडली दुर्घटना ...

दौंड हादरले! पत्नीचा गळा दाबून खून; मुलांना विहिरीत ढकलून मारले, पतीने स्वतःलाही संपवले - Marathi News | Daund shook Murder by strangulation of wife The children were killed by pushing them into the well the husband also killed himself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड हादरले! पत्नीचा गळा दाबून खून; मुलांना विहिरीत ढकलून मारले, पतीने स्वतःलाही संपवले

पती व्यवसायाने गुरांचा डॉक्टर तर पत्नी शिक्षिका म्हणून काम करत होती ...