लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

कोरोना घोटाळ्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Pre arrest bail granted to medical officer in Corona scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना घोटाळ्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा अटकपूर्व जामीन मंजूर

प्रत्यक्षात अधिकाऱ्यांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या वैद्यकीय साहित्याची परस्पर खासगी रोगनिदान केंद्र चालकांना विक्री करून ८० ते ९० लाखांची फसवणूक केली असल्याचा आरोप होता ...

बांधली तिरडी, पण सीपीआरने उभारली जीवनाची गुढी: देवमाणसामुळे मिळालं जीवदान - Marathi News | A shack was built, but CPR raised a pillar of life: God gave life in kolhapur hospital | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बांधली तिरडी, पण सीपीआरने उभारली जीवनाची गुढी: देवमाणसामुळे मिळालं जीवदान

गिरगावमधील एकास जीवनदान : खासगी दवाखान्याने जाहीर केले होते मरण ...

महिना ११ हजार पगार; सर्वांच्या आराेग्याची काळजी घेणाऱ्या आराेग्यमित्रांची पिळवणूक, आंदोलनाचा इशारा - Marathi News | Salary 11 thousand per month Harassment of health friends who take care of everyone's health, warning of agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिना ११ हजार पगार; सर्वांच्या आराेग्याची काळजी घेणाऱ्या आराेग्यमित्रांची पिळवणूक, आंदोलनाचा इशारा

आरोग्यमित्रांच्या पगारवाढीचा व इतर मागण्यांचा प्रश्नही मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने, राज्यातील आराेग्यमित्रांनी आंदाेलनाचे हत्यार उपसले ...

मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाली तेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये होती लेक, आधी कर्तव्य बजावलं अन्... - Marathi News | time of father mohan yadav announcement of becoming cm his doctor daughter was operating on patient in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाली तेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये होती लेक, आधी कर्तव्य बजावलं अन्...

मोहन यादव यांना मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा झाली, तेव्हा डॉ. मोहन यादवच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही आश्चर्य वाटलं. कारण कोणालाच याची कल्पना नव्हती. ...

Talawade Fire: आगीमुळे फुप्फुसांना इजा, तीन जखमींची प्रकृती गंभीर, आतापर्यंत ३ महिलांचा मृत्यू - Marathi News | Talwade fire Lung damage due to fire 3 injured in critical condition 3 women dead so far | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Talawade Fire: आगीमुळे फुप्फुसांना इजा, तीन जखमींची प्रकृती गंभीर, आतापर्यंत ३ महिलांचा मृत्यू

सर्व जखमींचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे ससून रुग्णालय प्रशासनाने सांगितले ...

डासांची उत्पत्ती कराल तर दंड भराल! पावणेतीन लाख वसूल, शहरात वर्षभरात डेंग्यूचे २४९ पेशंट - Marathi News | If you breed mosquitoes you will be fined! Fifty three lakh recovered 249 dengue patients in the city in a year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डासांची उत्पत्ती कराल तर दंड भराल! पावणेतीन लाख वसूल, शहरात वर्षभरात डेंग्यूचे २४९ पेशंट

अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्यामागे दुखणे ही डेंग्यूची लक्षणे तर रक्तस्त्रावित डेंग्यू ताप हा डेंग्यू तापाची गंभीर अवस्था ...

Influenza Virus: राज्यात वर्षभरात इन्फ्लूएंझाच्या उद्रेकाचे २०३९ रुग्ण; ८ जणांचा मृत्यू - Marathi News | 2039 cases of influenza outbreak in the state during the year 8 people died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Influenza Virus: राज्यात वर्षभरात इन्फ्लूएंझाच्या उद्रेकाचे २०३९ रुग्ण; ८ जणांचा मृत्यू

इन्फ्लूएंझा विषाणूची लक्षणे ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया ...

आशिष पाटील ठरले ७ पेटेंट मिळविणारे एकमेव डॉक्टर, शुभेच्छांचा होतोय वर्षाव - Marathi News | Ashish Patil becomes the only doctor to get 7 patents, wishes are pouring in | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :आशिष पाटील ठरले ७ पेटेंट मिळविणारे एकमेव डॉक्टर, शुभेच्छांचा होतोय वर्षाव

डॉ. आशिष पाटील यांनी केले मुतखडा आजाराच्या उपायांबाबत संशोधन ...