यासंदर्भात, रुग्णालयाचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांनी मोठा दावा केला असून, आरजी कार रुग्णालयाशी कसलाही संबंध नसताना डॉ. देबासीश शोम क्राइम सीनवर उपस्थित होते, असे म्हटले आहे. ...
Patient Attacked on Woman doctor attacked video: आंध्र प्रदेशातील एका रुग्णालयात रुग्णाने डॉक्टरवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
मुख्य आरोपी संजय रॉयने (Sanjay Roy) चौकशी दरम्यान आपला गुन्हा कबूल केल्याचे समजते. याच बरोबर त्याने बलात्कारानंतर हत्या का केली? याचे कारणही सांगितले आहे. ...
संजय रॉयने आधीच्या जबाबात मी गुन्हा केला आहे, मला फाशी द्या, असे म्हटले होते. मात्र आता, हवी ती टेस्ट घ्या, मी काहीही केलेले नाही, मला गोवण्यात आले आहे, असे तो म्हणू लागला आहे. ...
Kolkata Doctor Case And Sanjay Roy : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या हत्या प्रकरणात संजय रॉय हा मुख्य आरोपी आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्याच्या बहिणीने काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या. ...