लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर, मराठी बातम्या

Doctor, Latest Marathi News

तुमचे जनावर चालताना मागील पाय झटकत चालतं? असू शकतो हा आजार; कसे कराल उपाय? वाचा सविस्तर - Marathi News | Does your livestock walk with its hind legs shaking? Could this be a disease? How can you treat it? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमचे जनावर चालताना मागील पाय झटकत चालतं? असू शकतो हा आजार; कसे कराल उपाय? वाचा सविस्तर

अनेक वेळा आपले जनावर चालताना मागील पाय झटकत चालते. मागील पायाच्या सांध्याची हालचाल व्यवस्थित होत नाही. थोडे अंतर चालल्यानंतर परत पाय सरळ होतो व जनावर व्यवस्थित चालायला लागते. ...

"तो स्वतःला बाथरुममध्ये बंद करुन घ्यायचा कारण.."; राकेश रोशन यांनी हृतिकविषयी केला मोठा खुलासा - Marathi News | Rakesh Roshan on Hrithik roshan was locked himself bathroom due to stuttering | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो स्वतःला बाथरुममध्ये बंद करुन घ्यायचा कारण.."; राकेश रोशन यांनी हृतिकविषयी केला मोठा खुलासा

हृतिक रोशनला झालेला गंभीर आजार. यामुळे अभिनेत्याला झालेला खूप त्रास. वडील राकेश रोशन यांनी केला खास खुलासा (rakesh roshan, hrithik roshan) ...

पिकअपची कारला धडक; दुभाजकाला क्रॉस करून पिकअप पलटी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना - Marathi News | Pickup hits car Pickup overturns after crossing divider incident on Pune Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिकअपची कारला धडक; दुभाजकाला क्रॉस करून पिकअप पलटी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना

अपघातानंतर पिकअप फरफटत गेल्याने १३ जण जखमी झाले असून त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे ...

त्यांचं हृदय अजूनही धडधडतंय; ब्रेनडेड ४९ वर्षीय व्यक्तीमुळे ५ रुग्णांना नवजीवन - Marathi News | His heart is still beating; Brain-dead 49-year-old man gives new life to 5 patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांचं हृदय अजूनही धडधडतंय; ब्रेनडेड ४९ वर्षीय व्यक्तीमुळे ५ रुग्णांना नवजीवन

उपचार घेताना ब्रेनडेड झालेल्या ४९ वर्षीय पुरुषाचे हृदय, मूत्रपिंड आणि नेत्र दान करून पाच रुग्णांना नवजीवन देण्यात आले ...

Pune Temperature: पुण्यात तापमान वाढतंय! दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळा, उष्माघात होण्याची शक्यता - Marathi News | Temperatures are rising in Pune Avoid going out in the intense afternoon sun there is a possibility of heatstroke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तापमान वाढतंय! दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळा, उष्माघात होण्याची शक्यता

उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, टॉवेल, छत्री, पाण्याची बॉटल इत्यादींचा वापर करावा, गरज पडल्यास लिंबू सरबत, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे ...

क्रूरपणे मारहाण झालेल्या ‘माउली’चा तेराव्या दिवशी मृत्यू - Marathi News | 'Mauli', who was brutally beaten, dies on the thirteenth day | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :क्रूरपणे मारहाण झालेल्या ‘माउली’चा तेराव्या दिवशी मृत्यू

साेलापूर येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू हाेते. मात्र, ‘माउली’ची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. १६ मार्चला त्याचा मृत्यू झाला अन् गिरी कुटुंबासह संपूर्ण दुधाेडी गावावर शाेककळा पसरली. ...

औषध निरीक्षकांची रिक्त, ७५ टक्के पदे कधी भरणार? गुणवत्ता तपासणीसह महत्त्वाची कामे प्रभावित - Marathi News | When will 75 percent of the vacant posts of drug inspectors be filled? Important tasks including quality inspection are affected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औषध निरीक्षकांची रिक्त, ७५ टक्के पदे कधी भरणार? गुणवत्ता तपासणीसह महत्त्वाची कामे प्रभावित

औषध निरीक्षकांच्या २०० मंजूर पदांपैकी १५२ पदे रिक्त आहेत, त्यापैकी १०९ पदे भरण्यासाठी १२ फेब्रुवारी २०२५ रोजी विभागाने मागणीपत्र एमपीएससीकडे सादर केलेले आहे. ...

...म्हणून ‘सुपर फूड’ ज्वारी खायलाच हवी - Marathi News | ...so you must eat the 'super food' jowar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून ‘सुपर फूड’ ज्वारी खायलाच हवी

बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहापासून हृदयविकारापर्यंतच्या आजारांवर मात करण्यासाठी ज्वारी वरदान ठरू शकते. त्यामुळे या ‘सुपर फूड’चा आहारात समावेश करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञही देतात. ...