देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोरोनाची संपर्क साखळी खंडित करण्यासाठी देवगाव ग्रुप ग्रामपंचायतकडून नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करण्यात येत आहे. ...
तसेच त्यांनाही ५० लाख रुपयांच्या विम्याचे संरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याची ग्वाही राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री यांनी रविवारी दिली. ...
कोरोनावर मात करून हे डॉक्टर पुन्हा कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झालेत. गेल्या तीन महिन्यात सायन रुग्णालयातील एकूण १३३ डॉक्टर आणि ५३ नर्सेसना कोरोनाचा संसर्ग झाला. ...
डॉ. केळकर यांनी योगातील एक पारंपरिक क्रिया ‘जलनेती’चा अभ्यास सुरू केला आहे. रुग्णालयातील सुमारे तीन हजार डॉक्टर, परिचारिका व कर्मचा-यांवर तीन महिने अभ्यास सुरू आहे. यातून सकारात्मक निष्कर्षही मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे. ...
कोरोनाच्या या संकटामध्ये शासकीय डॉक्टर्स, खाजगी डॉक्टर्स आणि प्रशासन यांच्यामध्ये एकवाक्यता होती. त्यामुळेच आपण कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनावर मात करत आहोत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांनी केले. ...