लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Docter, Latest Marathi News

स्पुतनिक-व्ही लस भारतात, ‘सिंगल डोस’ही लवकरच येणार; पुढील आठवड्यात बाजारात होणार उपलब्ध - Marathi News | Sputnik-V vaccine in India, ‘single dose’ will be coming soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्पुतनिक-व्ही लस भारतात, ‘सिंगल डोस’ही लवकरच येणार; पुढील आठवड्यात बाजारात होणार उपलब्ध

भारतात देशांतर्गत उत्पादन सुरू होईपर्यंत "स्पुतनिक व्ही" लस सुरूवातीच्या काळात आयात करण्यात येणार आहे. सर्वप्रथम दीड लाख डोसची पहिली खेप १ मे रोजी दाखल झाली होती. ...

बारामतीत म्युकरमायकोसिसचे वर्षभरात सतरा, तर जुन्नर तालुक्यात एक रुग्ण - Marathi News | Seventeen cases of mucomycosis in Baramati during the year, while the first case in Junnar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत म्युकरमायकोसिसचे वर्षभरात सतरा, तर जुन्नर तालुक्यात एक रुग्ण

वेळीच उपचार घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन ...

‘ते’ दाम्पत्य पुन्हा पोलिसांच्या सेवेत, दिवसाला १०० हून अधिक पोलिसांच्या चहा, नाश्त्याची व्यवस्था - Marathi News | The 'Te' couple is back in the police service, with more than 100 police tea and snacks a day. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ दाम्पत्य पुन्हा पोलिसांच्या सेवेत, दिवसाला १०० हून अधिक पोलिसांच्या चहा, नाश्त्याची व्यवस्था

रोजमोड डिसुझा आणि स्विटी डिसुजा असे या दाम्पत्याचे नाव आहे. ते चेंबूरमध्ये राहतात. रोजमोड हे सिव्हील कॉन्ट्रॅक्टर, तर स्विटी या गृहिणी आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आम्ही दोघे सामान खरेदीसाठी बाहेर पडलो. ...

तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी तयार, सहा हजार खाटांच्या क्षमतेची तीन जम्बो केंद्रे उभारणार - महापालिका - Marathi News | Three jumbo centers with a capacity of 6,000 beds to be set up to stop third corona wave | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी तयार, सहा हजार खाटांच्या क्षमतेची तीन जम्बो केंद्रे उभारणार - महापालिका

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका असल्याने पाचशे खाटांचे कोविड केंद्रही सुरू करण्यात येणार आहे. ...

पालकमंत्र्यांनी घेतला कोविडसंदर्भातील आढावा, जम्बो सेंटरमध्ये १०० बेड मुलांसाठी ठेवा - Marathi News | Guardian Minister's review of corona situation, keep 100 beds for children in Jumbo Center | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पालकमंत्र्यांनी घेतला कोविडसंदर्भातील आढावा, जम्बो सेंटरमध्ये १०० बेड मुलांसाठी ठेवा

शासनाच्या माध्यमातून जेवढे डोस आपल्याला उपलब्ध होतील, त्याचा वापर लवकरात लवकर करण्याच्या सूचना तटकरे यांनी दिल्या. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रित करायला सांगण्यात आले. ...

मीरा रोड येथील लसीकरणाचे वास्तव; पुढारी मंडळीच करताहेत दलाली, नागरिक नगरसेवक डॉक्टरच्या दालनात - Marathi News | The reality of vaccination at Mira Road; The leaders are the ones who do the brokerage, citizens are in the corporators and doctor's office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा रोड येथील लसीकरणाचे वास्तव; पुढारी मंडळीच करताहेत दलाली, नागरिक नगरसेवक डॉक्टरच्या दालनात

मीरा भाईंदर महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करात आहेत. परंतु, केंद्रांवर काही नगरसेवक, राजकारणी, तसेच पोलीस आदींकडून लसीकरणासाठी दलालांची भूमिका बजावली जात आहे. ...

ठामपाच्या फाटक्या झोळीला घाऊक लसीकरण अशक्य, आर्थिक दुर्बलतेमुळे ग्लोबल टेंडर अशक्य - Marathi News | Wholesale Vaccination Impossible, Global Tender Impossible Due to Financial Weakness | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपाच्या फाटक्या झोळीला घाऊक लसीकरण अशक्य, आर्थिक दुर्बलतेमुळे ग्लोबल टेंडर अशक्य

शेजारील मुंबई महापालिका मुंबईकरांना लस देण्यासाठी ग्लोबल टेंडर काढत आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नवी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढण्याची तयारी सुरू केली आहे. ...

ग्लोबल टेंडर : लसीकरणाला महत्त्व द्या, वेळ पडल्यास हवे तेवढे कर्ज काढा, पालिकेच्या भूमिकेवर ठाणेकरांचा संताप - Marathi News | Global Tender: Give importance to vaccination, take out as many loans as you want, Thanekar angry over MC role | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग्लोबल टेंडर : लसीकरणाला महत्त्व द्या, वेळ पडल्यास हवे तेवढे कर्ज काढा, पालिकेच्या भूमिकेवर ठाणेकरांचा संताप

देशभर लसीकरणाची तातडीची गरज असताना व केंद्र सरकारने त्यासाठी ३५ हजार करोड रुपये राखून ठेवल्याचा यंदाच्या अर्थसंकल्पात दावा केलेला असताना, वेळ येताच हात वर करणे अत्यंत निषेधार्ह आहे. ...