शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ‘एमबीबीएस’ केलेल्या विद्यार्थ्यांनी सरकारी दवाखान्यात एक वर्ष मोफत सेवा देण्याचे हमीपत्र दिले, तरच त्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी (पीजी) सरकारी कॉलेजात प्रवेश मिळेल ...
वैद्यकीय उपकरणांच्या किमतींवर सरकारने मर्यादा घातल्यामुळे अडचणीत आलेल्या उत्पादक कंपन्यांना दिलासा देण्यासाठी आता सरकार या उपकरणांच्या विक्रीवर वितरक आणि किरकोळ विक्रेते यांना मिळणा-या नफ्यावर मर्यादा घालणार आहे. ...
आयुर्वेद ही देशाची प्राचीन परंपरा आहे. अनेक वैद्यांनी ही परंपरा जोपासली आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय आयुष मंत्रालयाने धनत्रयोदशी हा राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सध्या कोणत्याही प्रकारच्या लहान-मोठ्या आॅपरेशनसाठी रुग्णाला भूल दिली जाते. आॅपरेशन यशस्वी करण्यासाठी भूलतज्ज्ञांची (अॅनस्थेटिस्ट) भूमिका महत्त्वाची असते. परंतु ...
जिल्ह्यातील ज्या रुग्णांना कर्करोग, हृदयरोग आदी दुर्धर आजार आहेत व आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेता येत नाही, अशा निकषात बसणा-या रुग्णांवर आता मुंबईत मोफत उपचार करण्यात येणार आहे ...
संगमेश्वर तालुक्यातील दख्खन बौध्दवाडीतील प्रणाली विलास जाधव (४४) या महिलेने १०८ च्या रूग्णवाहिकेतच काही मिनिटांच्या फरकाने तिळ्यांना जन्म दिला आहे. रूग्णवाहिकेत तिळं जन्माला येण्याची ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे तीनही बाळं हे मुलगे आहेत. ...