पुण्यासारख्या शहरात एका नामांकित रुग्णालयात रुग्णाला बरे करण्यासाठी मांत्रिक बोलवला जातो आणि त्याचा उपयोग तर काही होत नाहीच, परंतु हलगर्जीपणामुळे महिला रुग्णाचा बळी जातो, ही पुरोगामी महाराष्टÑाला धक्का देणारी बाब आहे. केवळ पदवी घेतली म्हणजे ज्ञान येत ...
सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी पूर्वीप्रमाणे ५० टक्के पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा राखीव ठेवणे, राज्य व केंद्राप्रमाणेच वेतन आणि भत्ते, वैद्यकीय अधिकारी यांची सुरक्षा व प्रस्तावित एनएमसी बिलास विरोध आदी मागण्या मांडण्यासाठी महाराष्टÑ राजपत्रि ...
ससून रुग्णालयामध्ये मनोविकारशास्त्र विभागात आॅक्टोबर महिन्यात ३६ वर्षीय महिला उपचारासाठी दाखल झाली. त्यावेळी ती चार महिन्यांची गर्भवती होती. प्रसूतीच्या काळात एकाच वेळी तीन आजार असल्याने महिलेच्या व बाळाच्या जिवालाही धोका होता. ...
महापालिका रुग्णालयामध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून सोनोग्राफी व इतर तपासण्या केल्या जात आहेत. काही ठेक्यांमध्ये चक्क डॉक्टरांचीच भागीदारी असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आरोग्य विभागातील अनागोंदीवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. ...
मुरबाड तालुक्याचा पसारा पाहता शासनाने मुरबाड आणि त्यानंतर टोकावडे येथे ग्रामीण रुग्णालय निर्माण केले. टोकावडे येथे कर्मचारीवर्ग कमी असला तरी मुरबाड येथे कर्मचाºयांसह वैद्यकीय अधिकारी, पुरेसा औषधसाठा, रुग्णवाहिका, व्हेंटिलेटरसह जोडीला १०८ अशी व्यवस्था ...
पुर्व हवेलीत बोगस बंगाली डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून कसलीही वैद्यकीय पदवी नसलेले हे परप्रांतीय भोंदू उपचारासाठी सर्वसामान्य नागरिकांची लुटमार करत आहेत. आज अशाच एका डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी शासकीय पथक गेले होते. परंतू पथक पोहचण्यापुर्वीच डॉक्टराला ...