प्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नााशिक जिल्ह्णात ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रातील कुष्ठरोगाबाबत समस्याग्रस्त भागात २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती ...
कोल्हापूर शहरातील विविध रुग्णालयांत जन्मलेल्या अपत्यांमध्ये स्त्री अपत्यांपेक्षा पुरुष अपत्यांची संख्या तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्याचे दिसून येत असल्यामुळे महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सुमारे १६ हून अधिक रुग्णालयांना नोटीस पाठव ...
पंढरपूर : वैद्यकीय ज्ञान व कायदेशीर पात्रता नसताना वैद्यकीय व्यवसाय करून जनतेच्या आरोग्य व जीवितास धोका असलेल्या बोगस डॉक्टरला पोलिस व वैद्यकीय पथकाने रंगेहात पकडले आहे. अजनसोंड (ता पंढरपूर) येथील सुमन कुमार रबिन मंडळ यांच्यावर सोमवारी रात्री साडेआठच ...
आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा वयोवृद्ध नेत्र रुग्ण उपचारासाठी घराबाहेर पडत नाहीत. अशा रुग्णांना दृष्टी देण्यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ...
नालासोपारा : शहरातील बोगस डॉक्टांराविरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाने जोरदार मोहीम उघडली असून नालासोपारा येथून ६ बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे. त्यापैकी एक डॉक्टर पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. या डॉक्टरांकडे कुठल्याच प्रकारचे शिक्षण नव्हचे ...
घाटी रुग्णालयात हाऊस आॅफिस पदावर कार्यरत असलेल्या पत्नीच्या नावे निवासी वैद्यकीय अधिकारी असलेला पतीच शवविच्छेदन करीत असल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी चव्हाट्यावर आणले. त्यानंतर घाटी रुग्णालय प्रशासनाने याची गंभीर व तात्काळ दखल घेऊन न्यायवैद्यकशास्त्र विभाग ...
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील ५५ व ससूनमधील २६ असे एकूण ८१ डॉक्टरांची टीम मंगळवारी विमानाने केरळमध्ये दाखल ...