लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Docter, Latest Marathi News

बोगस डॉक्टरांच्या चिठ्ठीवर औषध विक्री - Marathi News | Drug sales on bogus doctor's note | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोगस डॉक्टरांच्या चिठ्ठीवर औषध विक्री

येथील काही औषध विक्रीच्या दुकानातून बोगस डॉक्टरांच्या चिठ्ठीवरही रूग्णांना औषध देण्यात येत आहे. केवळ एमबीबीएस किवा बीएएमएस डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच हे औषध द्यावे, असा नियम असतानाही त्याची येथे सर्रास पायमल्ली केली जात आहे. ...

‘मुन्नाभार्इं’ विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश - Marathi News |  Order to take action against 'Munnabhai' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘मुन्नाभार्इं’ विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश

जिल्हास्तरावर विशेष दक्षता पथकांची नेमणूक करुन बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध धाडसत्र मोहीम राबवून बोगस डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी कायदेशीर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले आहेत. ...

पुण्यातले डाॅक्टर म्हणतायेत, तपासणीला येताना माेबाईल नकाेच - Marathi News | doc of pune are saying to switch off mobile while entering to consultation room | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातले डाॅक्टर म्हणतायेत, तपासणीला येताना माेबाईल नकाेच

पुण्यातील डाॅक्टर पाट्यांच्या माध्यमातून तपासणी कक्षात येण्यापूर्वी माेबाईल फाेन बाहेर ठेवण्याचे किंवा बंद करण्याचे आवाहन पेशंट्सला करत आहेत. ...

रुग्ण-डॉक्टरच्या नात्याचा वेगळा आविष्कार ! - Marathi News | Patience-doctor's relationship is different! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रुग्ण-डॉक्टरच्या नात्याचा वेगळा आविष्कार !

डॉक्टर आणि रुग्णांच्या नात्याची चर्चा आजकाल वारंवार केली जात आहे़ रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणारे हल्ले त्याला प्रामुख्याने कारणीभूत आहेत. ... ...

कुरुपतेला सौंदर्य प्रदान करणारा महायज्ञ - Marathi News | Mahayajya giving beauty to the ugly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुरुपतेला सौंदर्य प्रदान करणारा महायज्ञ

लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद चिकलठाणातर्फे आयोजित मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा सोमवारी समारोप झाला. कुरुपतेला स्वरूपतेत बदलणारा महायज्ञ ठरले ...

हवी कशाला टाल्कम पावडर? भिरभिरं - Marathi News | Why should Tolkump Powder? Overflow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हवी कशाला टाल्कम पावडर? भिरभिरं

- उदय कुलकर्णी घरात लहान मूल जन्माला आलं की, तान्हुल्याची काळजी घेण्याची जबाबदारी भारतात घरातील म्हाताऱ्या बायका पूर्वी स्वखुशीने ... ...

intarview : मुलांना पोटभर खाऊ घाला अन् रूबेलाची लस द्या : डॉ़ संतोष नवले - Marathi News | intarview: Give food to children and rubella vaccine: Dr. Santosh Navale | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :intarview : मुलांना पोटभर खाऊ घाला अन् रूबेलाची लस द्या : डॉ़ संतोष नवले

लसीकरण सुरक्षित : सुदृढ पिढीसाठी आरोग्य अधिकाºयांचा पालकांना सल्ला ...

रुग्णांवर करुणा व सहानुभूतीने उपचारांची गरज : नायडू - Marathi News | Patients compassion and sympathetic treatment need: Naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णांवर करुणा व सहानुभूतीने उपचारांची गरज : नायडू

युवा डॉक्टरांनी भलेही त्यांची पार्श्वभूमी कोणतीही असली तरी रुग्णांवर उपचार करुणा आणि सहानुभूतीने करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. ...