वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलाच्या परिणामाने सिंधुदुर्ग जिल्हा तापाने फणफणल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय, आरोग्य केंद्र तथा खासगी दवाखान्यांत होत असलेल्या रुग्णांच्या गर्दीवरून दिसत आहे. सद्यस्थितीत शेकडो रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याने बेजार झाले आहेत. ...
डॉक्टरांनी रुग्णांच्या शरीरात उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना व्यवस्थित समजून घ्याव्यात आणि वेदनाशामक औषधांचा आवश्यक तिथेच वापर करावा. तसेच वेदनेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, असे आवाहन डॉ. गिरीष वेलणकर यांनी केले. ...
कवटीला असलेल्या भोकामुळे मेंदूचा काही भाग बाहेर आलेला आणि त्याला पाण्याचे आवरण. बाळ फक्त एक दिवसाचं. डोक्याच्या आकारापेक्षा मोठा गोळा डोक्याच्या मागच्या बाजूने तयार झालेला. मुलाला जगवायचं तर तो गोळा काढणे गरजेचे. एक दिवसाचं मूल असल्याने त्यात खूप गुं ...
अकोला: ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे ...
लाच मागितल्याच्या कारणावरून फौजदारी गुन्हा दाखल झालेले जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डेकाटे यांना रुजू करून घेण्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. ...
जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर भगवान पितळे यांना धक्काबुक्की करून रुग्णालयातील दरवाजाची काच फोडल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सहाजणांवर गुन्हा दाखल केला. ...