कोरोना विषाणू संसर्ग असलेला रुग्ण अथवा संशयित यांच्यावर उपचार करताना मेडिकल स्टाफ व डॉक्टरने पुरेपूर खबरदारी घेणे आवश्यक आहे. देशात व जगात अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या काही डॉक्टरांचा नर्सेसचा चक्क मृत्यू झाला आहे. इतकी भयावह स्थिती असतानाही यवतम ...
अग्रवाल म्हणाले, हरियाणातील करनाल जिल्ह्यात 'अॅडॉप्ट अ फॅमिली’ अभियानांतर्गत 13,000 गरजू कुटुंबांना 64 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. पीपीई, मास्क आणि व्हेंटिलेटर्स यायला सुरुवात झाली आहे. भारतातील 20 उद्योजकांना पीपीई तयार करायला सांगितले आहे. ...
कोरोनाबाधीत रूग्णाबाबात माहिती लपवल्याच्या कारणावरून खेडमधील डॉ. जावेद महाडिक यांच्याविरूद्ध खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कोरोना रूग्णाचा बुधवारी मृत्यू झाला आहे. ...
शहरातील खाजगी डॉक्टरांसाठी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वतीने मास्क , सॅनिटायझर, ग्लोज आणि गॉगल्सचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील १५० डॉक्टरांनी याचा लाभ घेतला. यावेळी सोशल डिस्टेसींगचे पालन करण्यात आले. ...
रुग्णांची हेळसांड होत असते. आता कोरोनासारखे महाभयंकर संकट आले असून याचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. त्यापलिकडेही जिल्ह्यात असलेल्या दवाखान्याची आरोग्य सेवा पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून सुदृढ करावयाची आहे. त्यासाठी जिल्हा निवड समिती ...
गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि उद्रेकसदृश परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. रिक्तपदांमुळे खिळखिळी झालेल्या आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील रिक्त २१० पदे तातडीने भरण्या ...