लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर, मराठी बातम्या

Docter, Latest Marathi News

कौतुकास्पद! "IAS बनून जनतेची सेवा करण्याचं ध्येय", UPSC परिक्षेत ठाण्याची लेक राज्यात प्रथम - Marathi News | UPSC has announced Civil Services Exam Result 2022, ishita kishore has secured first rank in country and kashmira kishor sankhe of Thane has come first in Maharashtra and 25th in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"IAS बनून जनतेची सेवा करण्याचं ध्येय", UPSC परिक्षेत ठाण्याची लेक राज्यात प्रथम

UPSC 2022 Topper : ठाण्याची कश्मिरा संखे यूपीएससी परिक्षेत राज्यात प्रथम आली.  ...

Crime News: धक्कादायक! चाकूने सपासप वार केले, उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरलाच रुग्णाने मारले - Marathi News | Crime News: Shocking! The patient killed the female doctor who was treating him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! चाकूने सपासप वार केले, उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरलाच रुग्णाने मारले

Crime News: एका रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णानेच महिला डॉक्टरची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या रुग्णाने २२ वर्षीय महिला डॉक्टरची चाकूने सपासप वार करून हत्या केली. ...

तोतया डॉक्टरच्या माध्यमातून जमीन हडपण्याचा प्रयत्न; बारामतीतील धक्कादायक प्रकार - Marathi News | Attempt to grab land through bogus doctor Striking type in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोतया डॉक्टरच्या माध्यमातून जमीन हडपण्याचा प्रयत्न; बारामतीतील धक्कादायक प्रकार

बारामती शहरामध्ये ५८२ चौरस मीटरचा प्लॉट आरोपीने स्वतःच्या नावावर करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडला ...

मुलांना शीतपेय देताय की आजारपण?; सोडा ठरतोय अत्यंत घातक - Marathi News | Giving children soft drinks or illness?; Soda is very dangerous | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलांना शीतपेय देताय की आजारपण?; सोडा ठरतोय अत्यंत घातक

सतत शीतपेय, एनर्जी ड्रिंक्स प्यायल्याने शरीराची पचनक्रिया मंदावल्याने शरीरावरील चरबी वाढते. ...

पाकिस्तानात हिंदू डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या; अल्पसंख्याकांविरोधात वाढले हल्ले - Marathi News | Hindu doctor shot dead in Pakistan; Attacks against minorities increased | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात हिंदू डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या; अल्पसंख्याकांविरोधात वाढले हल्ले

पाकिस्तानातील हिंदू मुलींचे बळबजबरीने विवाह व धर्मांतर करण्यात येत आहेत. ...

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जेवणाची आबाळ; दोन वर्षांपासून कँटीन बंद - Marathi News | Meals for medical students; Canteen closed for two years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जेवणाची आबाळ; दोन वर्षांपासून कँटीन बंद

निवासी डॉक्टरांचेही हाल ...

रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने चालविली ॲम्ब्युलन्स; विष प्राशन केलेल्या युवकाचे वाचविले प्राण - Marathi News | An ambulance driven by a pregnant doctor for a patient; The life of the poisoned youth was saved in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने चालविली ॲम्ब्युलन्स; विष प्राशन केलेल्या युवकाचे वाचविले प्राण

मांजरगाव येथील २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन केले असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रात्री आठच्या सुमारास म्हाळसाकोरेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणले. ...

मुंबईकरांच्या भेटीला आता न्यूमाेनिया आलाय; कोरोना, इन्फ्युएंजाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांमध्ये वाढ - Marathi News | Pneumonia outbreak is increasing along with Corona in Mumbai along with the state. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या भेटीला आता न्यूमाेनिया आलाय; कोरोना, इन्फ्युएंजाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांमध्ये वाढ

गेल्या काही दिवसांत सहव्याधीग्रस्तांमध्ये आढळून येणारी तापसदृश लक्षणे ही न्यूमोनियाची आहेत. ...