लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर

दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, मराठी बातम्या

Dmic, Latest Marathi News

मराठवाड्यासाठी मोठी ‘गुड न्यूज’; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘टोयोटा’चा २५ हजार कोटींचा प्रकल्प - Marathi News | Big 'Good News' for Marathwada; 25 thousand crore project of 'Toyota' in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यासाठी मोठी ‘गुड न्यूज’; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘टोयोटा’चा २५ हजार कोटींचा प्रकल्प

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ऑगस्ट २०२३ मध्ये जपानच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठीची प्राथमिक चर्चा त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी केली आणि प्रकल्पासाठीचे प्रयत्न सुरू झाले. ...

४ हजार नोकऱ्या देणारा २ हजार कोटींचा ‘अथर’ प्रकल्प ‘डीएमआयसी’मध्ये करणार गुंतवणूक - Marathi News | Athar, which provides 4 thousand jobs, will invest 2 thousand crores in DMIC Chhatrapati Sambhajiangar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४ हजार नोकऱ्या देणारा २ हजार कोटींचा ‘अथर’ प्रकल्प ‘डीएमआयसी’मध्ये करणार गुंतवणूक

‘लोकमत’च्या बातमीवर शिक्कामोर्तब : बिडकीन ‘डीएमआयसी’मध्ये ‘अथर एनर्जी’चा प्रकल्प येणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १८ जून रोजी प्रकाशित केले होते. ...

मोठी बातमी! ऑरिकच्या बिडकीन डीएमआयसीमध्ये 'अथर एनर्जी'चा १०० एकरावर ईव्ही प्रकल्प - Marathi News | Big news! Other Energy's 100-acre EV project at Auric's Bidkin DMIC Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! ऑरिकच्या बिडकीन डीएमआयसीमध्ये 'अथर एनर्जी'चा १०० एकरावर ईव्ही प्रकल्प

सरकारकडून कंपनीला आवश्यक ते आश्वासन मिळाल्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने बिडकीन डीएमएआयसीमध्ये आपला प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. ...

जगप्रसिद्ध हायब्रीड कार प्रकल्प छत्रपती संभाजीनगरात ५० हजार कोटी गुंतवणार? - Marathi News | World famous hybrid car project to come to Chhatrapati Sambhajinagar? 50 thousand crores will be invested in Auric city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जगप्रसिद्ध हायब्रीड कार प्रकल्प छत्रपती संभाजीनगरात ५० हजार कोटी गुंतवणार?

ऑरिक सिटीमध्ये लवकरच बहुराष्ट्रीय कार उत्पादक कंपनीचा प्रकल्प येणार असल्याची जोरदार चर्चा ...

अथर एनर्जीची ऑरिकमधील गुंतवणूक लांबणीवर? १५ महिन्यांपासून सुरू आहे चर्चेचं गुऱ्हाळ - Marathi News | Ather Energy's investment in Auric delayed? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अथर एनर्जीची ऑरिकमधील गुंतवणूक लांबणीवर? १५ महिन्यांपासून सुरू आहे चर्चेचं गुऱ्हाळ

शासनाने ठरविलेल्या मापकाच्या श्रेणींमध्ये अथर एनर्जीचा प्रकल्प बसत नाही. ...

इन्फ्रास्ट्रक्चर तयार, पण रस्ते नाहीत; बिडकीन डीएमआयसीत उद्योग येईनात, प्रगती ठप्प - Marathi News | Infrastructure ready, but no roads; Industry not come to Bidkin DMIC, progress stalled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इन्फ्रास्ट्रक्चर तयार, पण रस्ते नाहीत; बिडकीन डीएमआयसीत उद्योग येईनात, प्रगती ठप्प

ऑरिक सिटीच्या शेंद्रा औद्योगिक पट्ट्यातील ९० टक्के भूखंड विक्री झाले आहेत. ...

ऑरिकमधील उद्योगांना १० ते २० टक्के स्वस्त दरात वीज मिळणार - Marathi News | Industries in Auric will get electricity at a cheaper rate of 10 to 20 percent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑरिकमधील उद्योगांना १० ते २० टक्के स्वस्त दरात वीज मिळणार

शेंद्रा ऑरिक सिटीतील ऑरिक हॉलला सोलार सिस्टीमद्वारे वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

ऑरिक ठरतोय पांढरा हत्ती; प्रतीक्षा ‘अँकर’ प्रोजेक्टची, पाच वर्षांत मोठी गुंतवणूक नाही - Marathi News | Auric City becomes the white elephant; waiting of 'anchor' project, no major investment in five years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑरिक ठरतोय पांढरा हत्ती; प्रतीक्षा ‘अँकर’ प्रोजेक्टची, पाच वर्षांत मोठी गुंतवणूक नाही

ऑरिकच्या शेंद्रा पट्ट्यात आतापर्यंत लहान, मोठ्या १९१ उद्योगांनी सुमारेे साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, यात मोठा प्रकल्प नसल्याने डीएमआयसीचा उद्देश सफल होत नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. ...