लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, व्हिडिओ

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
दिवाळीचा फराळ निघाला सातासमुद्रापार | Diwali Traditional Sweets Exported to NRIs | Maharashtra News - Marathi News | Diwali Faral goes across Satasamudra | Diwali Traditional Sweets Exported to NRIs | Maharashtra News | Latest festivals Videos at Lokmat.com

सण-उत्सव :दिवाळीचा फराळ निघाला सातासमुद्रापार | Diwali Traditional Sweets Exported to NRIs | Maharashtra News

...

डोंबिवलीच्या 'या' मार्केटमध्ये करा १०० - १५० रुपयांत शॉपिंग | Shopping at Chindhi Market I Dombivli - Marathi News | Shop at 'Ya' Market in Dombivli for Rs. 100-150 Shopping at Chindhi Market I Dombivli | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :डोंबिवलीच्या 'या' मार्केटमध्ये करा १०० - १५० रुपयांत शॉपिंग | Shopping at Chindhi Market I Dombivli

डोंबिवलीच्या 'या' मार्केटमध्ये करा १०० - १५० रुपयांत शॉपिंग करू शकतो , पहा हा सविस्तर विडिओ - ...

कोरोनामुळे आमच्या मार्जिनवर परिणाम झाला | Corona Effects On Diwali Festival Business | Pune News - Marathi News | Corona affects our margins | Corona Effects On Diwali Festival Business | Pune News | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :कोरोनामुळे आमच्या मार्जिनवर परिणाम झाला | Corona Effects On Diwali Festival Business | Pune News

...

पारंपारिक इको फ्रेंडली कंदीलला ग्राहकांची पसंती | Eco-Friendly Kandil Shopping IThane |Lokmat Oxygen - Marathi News | Consumers prefer traditional eco-friendly lanterns Eco-Friendly Kandil Shopping IThane | Lokmat Oxygen | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :पारंपारिक इको फ्रेंडली कंदीलला ग्राहकांची पसंती | Eco-Friendly Kandil Shopping IThane |Lokmat Oxygen

ठाण्याच्या घंटाळी देवी रोडवर आहेत इकोफ्रेंडली कंदीलचे ऑपश्न्स...रू २०० पासून सुरूवात आहे आणि कागद, पुठ्ठ्यांचा वापर करून हे कंदील बनवले आहेत, पहा हा सविस्तरर विडिओ आणि यंदाची दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक - ...

संत मुक्ताई यांना संत ज्ञानेश्वर यांच्याकडून भाऊबीजेनिमित्त साडी-चोळी भेट - Marathi News | bhai dooj celebration in muktainagar jalgaon | Latest jalgaon Videos at Lokmat.com

जळगाव :संत मुक्ताई यांना संत ज्ञानेश्वर यांच्याकडून भाऊबीजेनिमित्त साडी-चोळी भेट

जळगाव (मुक्ताईनगर)  -  बहीण भावाच्या नातेसंबंधाला दृढ करणाऱ्या भाऊबीजेच्या दिवसाला श्री संत मुक्ताबाईला माऊली संत ज्ञानेश्वरांकडून आलेली साडी नेसविण्यात ... ...

दिवाळीनिमित्त कळंबा कारागृहातील कैद्यांनी केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन  - Marathi News | demonstration various items made prisoners in kolhapur | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :दिवाळीनिमित्त कळंबा कारागृहातील कैद्यांनी केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन 

कोल्हापूर - दिवाळीनिमित्त कळंबा कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. बाजारातील किमतीपेक्षा 10 ते 15 ... ...

पणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात - Marathi News | diwali diya making process in nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :पणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात

नाशिक : दिवाळी हा सण काही दिवसांवर येवून ठेपला आहे. दिवाळीत पूजेसाठी लागणाऱ्या पणत्या, बोळके बनवण्यासाठी पणती कारागिरांची लगबग सुरू ... ...

पुणे: शनिवारवाड्याचे पटांगण पणत्यांनी उजळले - Marathi News | Pune: Shaniwarwada's garden boards have brightened | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुणे: शनिवारवाड्याचे पटांगण पणत्यांनी उजळले

चैतन्य हास्य योग मंडळाच्या वतीने आज दिवाळीच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून हजारो पणत्यांनी शनिवारवाडा पटांगण उजळून निघाले होते. ...