Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Shri Swami Samarth Manas Puja: दिवाळीत स्वामी समर्थ महाराजांची सेवा शक्य झाली नाही तर मानसपूजा आवर्जून करावी, असे सांगितले जात आहे. मानस पूजा म्हणजे काय? जाणून घ्या... ...
Makeup Tips: दिवाळीच्या दिवसात साडी नेसून मेकअप करून ऑफिसला जात असाल तर तुमचा मेकअप थोडा जास्तच तर होत नाही ना याकडेही लक्ष दिलं पाहिजे..(how to get ready for office in Diwali festive season?) ...
Lakshmi Pujan In Diwali 2024: शुक्रवार हा दिवस लक्ष्मी देवीला समर्पित असल्याचे मानले जाते. यंदा शुक्रवारी लक्ष्मीपूजन आल्याने हा दिवस अनेकार्थाने महत्त्वाचा ठरणारा आहे. जाणून घ्या... ...