पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
गणेशोत्सवानंतर साजरा झालेल्या नवरात्रोत्सवाचा बहर आता ओसरला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लहान थोर व्यक्तिना अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिपोत्सवाचे आता वेध लागले आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली आणि एनसीआर परिसरात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआर येथे फटाक्यांची विक्री आणि साठ्यावर बंदी आणली असून, आपला नोव्हेंबर 2016 मधील आदेश कायम ठेवत हा निर्णय सुनावला आहे. ...
काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. संपूर्ण बाजार दिवाळीमय झाला आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री सुरू असून, दिवाळीत महत्त्वाचे स्थान असलेल्याा पणत्यांची खरेदी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
गणपती-नवरात्रोत्सवादरम्यान बाजारपेठेवर असलेले मंदीचे मळभ दूर झाले असून दिवाळीच्या खरेदीसाठी रविवारी बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. ...
दिवाळीपूर्वी ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि अपघातमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार, शहरातील रस्त्यांची धुलाई, खड्डे बुजवणे, वॉल पेटिंग्ज, बॅरिकेट्स पेंटिग्ज, फुटपाथ, गार्डन धुलाई, तलावांची सफाई आणि एकूणच ...
अवघ्या १३ दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाचा बाजारपेठेत सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. मुख्य आकर्षण असणाºया गोडधोड पदार्थांची बाजारपेठ गजबजली आहे. ...