पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
विटा येथील यंत्रमाग कामगारांना यावर्षी दोन महिन्यांच्या पगाराएवढा म्हणजे १५ टक्के बोनस देण्याचा निर्णय यंत्रमाग उद्योजकांनी घेतला. यामुळे सहा हजार यंत्रमागांवर काम करणारे कामगार, वहिफनीवाले, जॉबर, घडीवाले, कांडीवाले, बिगारी अशा सुमारे दोन हजार कामगार ...
दीपावली सणानिमित्ताने गोव्यातील पर्यटन हंगामाने जोर धरायला सुरुवात झाली आहे. शाळांना पडलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पर्यटन हंगाम फुलायला लागला आहे. असंख्य पर्यटक दीपावली साजरी करण्यासाठी तसेच दीपावलीचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात दाखल झा ...
दिवाळीनिमित्त मुंबईकर खरेदीत व्यस्त झालेले आहेत. बाजारात खरेदी-विक्रीचे, भाव-तोल करण्यांचे चित्र दिसून येत आहे. सणासुदीमुळे फुलबाजार देखील विविध रंगानी रंगलेले असून संपूर्ण बाजार हे सुंगधीमय झालेले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले अनेक गड, किल्ले आणि त्यांचा इतिहास अनेक पिढ्यांना चेतना देणारा आहे. इतिहासाचा अभ्यास करणारे जरी आता कमी झाले असतील तरी दीपावली निमित्त दारात कींवा अंगणात... ...
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे ‘धनत्रयोदशी’. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जमाखर्चाच्या वह्यांची खरेदी केली जाते. व्यापारी त्यांच्या जमाखर्चाच्या वह्यांची तसेच धनाचीही पूजा करतात. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. ‘यमदीपदान’ ...
सणासुदीच्या काळातही मालाला उठाव नसल्यामुळे हैराण असलेल्या रिटेल क्षेत्राला अखेर दिवाळी पावली आहे. दिवाळीच्या आधीच्या आठवड्याच्या अखेरीस मॉल मालक आणि वस्त्र उत्पादकांच्या विक्रीत १५ ते २0 टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे. ...