पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
गोव्यातील प्रत्येक गाव, खेडे आणि शहरात तयार केल्या गेलेल्या उंच, लहान-मोठ्या अशा हजारो नरकासूर प्रतिमांचे बुधवारी साडेचार ते पाचच्या सुमारास वाजतगाजत दहन करण्यात आले आणि तेजोमय दीपावलीला गोव्यात आरंभ झाला. ...
आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या पराक्रमामुळे दिवाळी साजरी होते. महाराज आणि मावळे यांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी शिवभक्तांनी तब्बल ३४५ मशाली प्रज्वलित करून ...
परतीच्या पावसाचा परिणाम भाज्यांप्रमाणे फुलांवरही झाला आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर वाढणारे फुलांचे दर यंदा मात्र सर्वसाधारण आहेत. यंदा मालाला दर्जा नसल्याने ...
शरीराला तीळाचे तेल किंवा खोबरेल तेल, सुगंधी उटणी लावून चांगला मसाज करावा आणि सुगंधी अत्तर लावून गरम पाण्याने स्नान करावे. यालाच ' अभ्यंगस्नान ' असे म्हणतात ...
सराफा बाजाराने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर चांगलीच उसळी घेतल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. या वर्षी सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर राज्यात ४५० कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल झाल्याची माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनने ...
बाजारात रोख रकमेचा तुटवडा असल्यामुळे दिवाळी सुरू होऊनही खरेदीमध्ये तब्बल ४0 टक्के घसरण झाली आहे, असा दावा कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (काइट) या व्यापारी आणि व्यावसायिकांच्या संघटनेने केला आहे. ...