पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
अपरिचित गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगचे आयोजन करणाºया ‘कोल्हापूर हायकर्स’ या ग्रुपच्या वतीने मंगळवारी (दि. १७) पहाटे ‘एक पहाट पन्हाळगडावर’ या उपक्रमांतर्गत दीपोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. या दीपोत्सवाने संपूर्ण गडपरिसर उजळून निघ ...
रात्र शाळेतील शिक्षकांना काढलेले नाही. त्या शिक्षकांपैकी जे शिक्षक दोन नोक-या करीत होते. त्यांना एक नोकरी देण्यात आली. जे शिक्षक अर्धनोकरीत होते, त्यांना पूर्णवेळ नोकरी देण्यात आली. ...
साळीस्ते कांजीरवाडी येथील श्री रामेश्वर ग्रामविकास मंडळामार्फत नरक चतुर्दशीनिमित्ताने भव्य दिव्य नरकासूर करण्यात आला होता. या मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. ...
दिवाळीच्या पहिल्या अंघोळी दिवशी सकाळी शहरातील बोगदा ते शेंद्रे रस्त्यावर साताराकरांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे तीन तास या रस्त्यावरील वाहतुकीत विस्कळीतपणा आला होता. ...
आकार, रंग, प्रकार वेगवेगळे मात्र सुंदर आकर्षक सुबक पारंपरिक पद्धतीने बनवलेले पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून दिव्यांचा उत्सव अर्थात दीपावली पर्रा येथे साजरी करण्यात आली. ...
विष्णू दुनेदार/अतुल बुराडे्रगडचिरोलीग्रामीण जीवनाच्या पटलावर असंख्य जाती-जमाती, त्यांच्या उपजाती आजही आपल्या पारंपरिक धंदा आणि प्रथा, परंपरा जोपासत सुखनैव जीवन जगत आहेत. त्यातलीच एक जमात आहे गोवारी. वर्षांनुवर्षांपासून वंशपरंपरागत गुरेढोरे राखणारी ...