पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील उद्योग ज्या कंत्राटी कामगारांच्या बळावर चालतात, त्या कंत्राटी कामगारांना अनेक कंपन्यांकडून दिवाळीत बोनसच दिला जात नाही. ...
दिवाळीत बँकांना चार दिवस सुटी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवार, ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा असल्याने बँका बंद राहणार असून, भाऊबीजेला मात्र बँकांना सुट्टी मिळणार नाही ...
अवघ्या आठवडाभराच्या अंतरावर आलेल्या दीपोत्सवाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठांमध्ये उत्साह संचारू लागला असून, नवरात्रोत्सवानंतर लागलीच दिवाळीच्या खरेदीची लगबग बाजारपेठेत दिसू लागली आहे. दिवाळीसाठीच्या विविध वस्तूंनी बाजारपेठ बहरून निघालेली असताना पण ...
पर्यटनाच्या नियोजनामध्ये नागरिकांकडून माथेरान, अंबोली, महाबळेश्वर, पाचगणी, सातारा, पुणे, लोणावळा-खंडाळा, गोवा, कोकण अदि भागांचा समावेश आहे. पर्यटनविकास महामंडळाकडेही आगाऊ नोंदणी बहुतांश नागरिकांनी पुर्ण केली आहे. ...
दिवाळीतील विशेष फराळासोबतच घरी येणाऱ्या पाहुण्यांचे गोड स्वागत करण्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या मिठाईला महागाईची झळ बसली आहे. दुधाच्या दरांत लिटरमागे दोन रूपयांनी झालेल्या वाढीमुळे दुग्धजन्य मिठाईच्या दरात किलोमागे ४० ते १०० रूपयांनी वाढ झाली आहे. द ...