Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Thane News: शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून राष्ट्रवादी काँग्रेस–शरद पवार पक्षाच्या कार्यकत्यांनी ‘काळी दिवाळी’ साजरी करीत शासनाचा निषेध केला. ...
Diwali Faral And Health Tips For Diabetic People: दिवाळीच्या दिवसांत गोड पदार्थ, तेलकट, तुपकट असे फराळाचे पदार्थ खाऊन वजन वाढण्याचं टेन्शन येत असेल तर पुढे सांगितलेल्या काही गोष्टी कटाक्षाने पाळा.. ...
Firecracker Insurance : दरवर्षी दिवाळीत होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ होत आहे. अशा स्थितीत ५ ते ११ रुपयांमध्ये ५० हजारांचा विमा कव्हर घेणे कधीही चांगले. ...
New Rangoli Designs for Diwali 2025, easy rangoli designs: Can't draw rangoli? Learn to draw beautiful designs in five minutes : रांगोळी काढता येत नसेल तर पाहा काय करावे. ...