पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळीपूर्वीच्या शेवटच्या शनिवारचा मुहूर्त साधून घराबाहेर पडलेल्या लाखो मुंबईकरांना मोठ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. खरेदीसाठी बाजारात निघालेल्या नागरिकांच्या वाहनांची यामध्ये मोठी भर पडल्याने वाहतूककोंडीची परिस्थिती अधिकच बिकट झाली. ...
दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि मुंबईसारख्या शहरांना ध्वनी आणि वायुप्रदूषणाने घेरले आहे. त्यात आता दिवाळी उद्यावर येऊन ठेपली आहे़ फटाक्यांमुळे होत असलेल्या ध्वनी आणि वायुप्रदूषणावर सातत्याने चर्चा झडत आहेत. ...
दिवाळीत दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमध्ये फराळ, मिठाई अग्रक्रमांकावर असते. मिठाई आणि फराळ याशिवाय अन्य दुसरा पर्याय म्हणून चॉकलेटस् आणि सुकामेव्याचे गिफ्ट बॉक्स देण्यात येत आहेत. ...
दिवाळीनिमित्त चिवडा बनविण्यासाठी पोह्यांना मागणी वाढली असून भात कापणी हंगामानंतर स्थानिक फोर्ट येथील पोहा मिलकडे वळले आहेत. दरम्यान, मुंबईच्या बाजारात येथील पोह्यांना वाढती मागणी असून ते खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत. ...
शेअर बाजारातील मरगळ आणि काही क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे सराफा बाजारात तेजीचे वातावरण आहे. तब्बल सहा वर्षांनंतर धनत्रयोदशीआधी सोन्याने प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांवर झेप घेतली असूनही सराफा बाजारात उत्साह आहे. रिअल इस्टेट क्षेत्रासह शेअर बाजारातील मरगळ प ...