पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
गेली १५ वर्षे समाजात निरलस वृत्तीने काम करणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांचे कार्य समाजापुढे आणण्याचे महत्त्वाचे काम अँड फिझ या संस्थेच्या वतीने सातत्याने होत आहे. ...
नागरिकांनी ‘हे लक्ष्मी तू सर्व देव-देवतांना वर देणारी व विष्णूला प्रिय आहेस. तुला शरण येणाऱ्यांना जी गती प्राप्त होते ती मला तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो, अशी प्रार्थना केली. यावेळी लक्ष्मीच्या मूर्तीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवण्यास प्राधान्य दे ...
आनंदाची उधळण करणारी दीवाळी घराघरांत साजरी होत असताना सीमेवर रक्षण करणारे जवान मात्र डोळ्यात तेल घालून मातृभूमीच्या रक्षणात व्यस्त असतात.त्यांनाही या सणाचा आनंद मिळावा या साठी प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाईंड चे दृष्टिहीन मित्र सीमेकडे रवाना झाले आहेत. ...
सांगली शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी उधाणलेल्या गर्दीने विक्रम करीत बुधवारी मोठी उलाढाल करण्यास हातभार लावला. लक्ष्मीपूजना दिवशीच सांगलीच्या बाजारपेठांवर लक्ष्मीची कृपादृष्टी झाल्याचे चित्र दिसून आले. ...
गुरुकुंज मोझरी येथील वृद्धाश्रमात ४० पेक्षा अधिक वृद्ध आहेत. यांसह जिल्ह्यात एकूण आठ वृद्धाश्रम आहेत. पोटच्या गोळ्याने नाकारल्याने अनेकांची रवानगी तेथे झाली आहे. ते आश्रमात अखेरचा घटका मोजत आहेत. ...