पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर सध्या संपूर्ण दिवाळीचे वातावरण असून नेटिझन्स अक्षरश: ‘दिवाळीमय’ झाले आहेत. त्यात व्हॉट्सअॅपवरच्या स्टिकर्सने तर नेटिझन्सना भुरळ घातली असून, हे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. ...
पनवेल, उरण, नवी मुंबईमध्ये दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पारंपरिक पद्धतीने चोपडीपूजन करण्यात आले. शहरवासीयांनी सफाई कामगार, आदिवासींसोबत दिवाळी साजरी करून सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडविले. ...
दिवाळीच्या सणाला नवीन वस्तूची खरेदी शुभ मानली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकीचा दसऱ्याचा एक मुहूूर्त नुकताच झाला. त्या वेळी खरेदीची सुरुवात झाल्यानंतर दिवाळीत दुचाकी खरेदी करणा-या ग्राहकांचे प्रमाण वाढले आहे. ...
दीपोत्सवातील लक्ष्मीपूजनाची बुधवारची पहाट शहरवासीयांसाठी अत्यंत आनंद देणारी ठरली. अभिजात शास्त्रीय संगीतातील अमोघ बंदिशी, राग दरबारी आणि नाट्यसंगीतातील लोकप्रिय रचना असा संगीतमय फराळ पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवला. ...
दरवर्षी तिरंगा परिवार दिवाळी साजरी करते़ दिवाळीत सलग पाच दिवस सदस्यांकडून गरीब लोकांना दिवाळी फराळाच्या कीटचे वाटप करण्यात येते़ बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर या अनोख्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे़ ...
श्रीगुरु बंकटस्वामी महाराज यांचे कार्य हे महाराष्ट्राला प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचाराची परंपरा या कार्यक्रमातून पहायला मिळत आहे. गौरव मातृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम महाराष्ट्रात आदर्श आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव ...