ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळीत लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्त्वाचा दिवस समजल्या जातो. मात्र कचऱ्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील बेलाड ग्रामस्थांनी गावाजवळील डम्पिंग ग्राउंड वर दिवाळी साजरी करून शासनाचा निषेध नोंदवला. ...
गडचिरोली जिल्ह्यातल्या अडपल्ली या गावात मात्र समस्त जावईबापूंना एकमेकांशी कुस्ती खेळून आपला मर्दानीपणा आजमावावा लागतो. ही अनोखी परंपरा अनेक वर्षांपासून अडपल्ली या गावात सुरू आहे. ...
सध्या संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा करण्यात येत आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. त्यामुळे ठिकठिकाणी दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. अंगणात किंवा दारामध्ये रांगोळ्या काढल्या जातात. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. ...
अल्हाददायक पहाट गारवा... आकाशात उगवतीच्या रंगांची झालेली उधळण... आणि स्वर - तालाच्या चैतन्याने भारलेले वातावरण. चाळीसगावकरांची गुरुवारची पाडवा पहाट अशी स्वराविष्काराच्या श्रीमंतीने नटलेली होती. ...
राजकारण, समाजकारण, लोककारण आणि मनोरंजन व चिंतन असे बहुआयामी विषय घेऊन आलेला लोकमत दिवाळी उत्सव २०१८ वैचारिक दिवाळी अंक वाचकांच्या सेवेत रुजू झाला आहे. ...